ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Azolla Production हिरव्या चाऱ्यासाठी पर्यायी खाद्य म्हणून अॅझोला या पेशिय प्रथिनयुक्त शेवाळांचा पशुखाद्यात चांगला प्रकारे होतो. परसरात अॅझोला उत्पादन घेता येते. अॅझोला ही एक पाण्यावर वाढणारी नेचे वर्गातील वनस्पती आहे. ...
Vidarbha Marathwada Dairy Development Project मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पशुपालन व दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय रा ...
Milk Rates Around the World : भारतात दुधाचे उत्पादन वाढल्याने गाय दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात सध्या दुधाचे दर काय आहेत? खरोखरच आपल्याकडे दूध पाण्याच्या दराने खरेदी केले जाते का? ...
कधी घटसर्प, कधी फऱ्या, कधी लम्पी आजारानंतर आता दुधाळ जनावरांवर तिवा आजाराचे संकट घोंगावत आहे. दुधाळ जनावरांना डास मोठ्या प्रमाणात चावा घेत असल्याने तिवा आजार बळावत आहे. यामुळे जनावरांनी चारा खाणे बंद केले असून परिणामी दूध उत्पादनात घट होत आहे. यामुळे ...
Monsoon Animal Care Tips : पावसाळ्यात सर्वत्र चिखल झालेला असतो. गोठ्यात ओलसरपणा वाढलेला असतो. अनेक वेळा गोठ्यातील खड्यांमध्ये पाणी साठलेले असते. हा ओलावा जनावरांच्या खुरांना खूप त्रासदायक ठरतो. ...