ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत करण्यात दुग्ध व्यवसायाचा मोठा हातभार लागला आहे. शेतीला सलग्न पुरक असणारा हा व्यवसाय रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योजक बनविण्यासाठीही आघाडी घेवू शकतो. ...
जानेवारी ते मार्चमधील अनुदानासाठी राज्यातून २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. आता त्यात दुप्पटीहून अधिक संस्थांची भर पडत जुलै ते सप्टेंबरच्या अनुदानासाठी नव्याने ५९० संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. ...
बायोगॅस सयंत्रामधून बाहेर पडणाऱ्या स्लरीच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच पिकाच्या उत्पादनात ही वाढ होत असल्याने घरगुती बायोगॅस बांधण्याकडे ग्रामीण भागातील लोकांचा कल वाढू लागला आहे. ...