पशू आहारात जास्त प्रमाणात खुराक व कमी प्रमाणात हिरवा चारा असे प्रमाण जास्त काळ राहिल्यास जनावरांच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. जनावरांची निरोगी वाढ व प्रजनन क्षमता टिकविण्यासाठी हिरवा चारा आवश्यक असते. ...
दुधाळ जनावरांच्या आहारात पाणी फार महत्त्वाचे आहे. शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ...
नियमित दर पाच वर्षांनी पशुगणना होत असते. मागील पशुगणना २०१७ मध्ये झाली होती. २०२२ मध्ये होणारी पशुगनणा कोविडमुळे आता होत आहे. २१ वी पशुगणना सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार आहे. ...
Livestock DNA Test जातिवंत गायी, म्हशी खरेदी केल्या तरीही अपेक्षित दूध देतीलच असे नाही. त्यामुळे लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या जनावराने फसवले तर शेतकऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. यासाठी, खरेदी पूर्वी जनावराची डीएनए चाचणी केली तर दूध उत्पादकता किती आ ...
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या प्रायोगिक पशूगणना नोंदणीत काही चुका होत असल्याची बाब समोर आल्याने मोहीम सुरू होण्याअगोदरच थांबविण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातच हे काम थांबले आहे. ...