'गोकुळ' दूध संघाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात दूध पुरवठा केलेल्या म्हैस व गाय दुधासाठी अंतिम दूध दर फरक निश्चित केला असून, त्याची रक्कम तब्बल १३६ कोटी रुपये होत आहे. ...
अनेक वेळा आपल्या गोठ्यातील गाई म्हशी व्यायला झाल्यानंतर शेवटच्या दिवसात जसा जसा कासेला रक्तपुरवठा वाढत जातो तसा कासेला मोठ्या प्रमाणात सूज आलेली आढळते. त्याला हल्पा असेही म्हणतात. ...
hydroponics chara हायड्रोपोनिक्स पद्धतीचा अवलंब करून कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये, कमी वेळेत अत्यंत लुसलुशीत हिरवा पौष्टिक चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकतो. ...
खरीप व रब्बी हंगामातील पेरणीमध्ये उत्पादित झालेल्या चाऱ्यानुसार पुढील अडीच महिन्यात शेवगाव, पाथर्डी व जामखेड या तालुक्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...