लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

जनावरांमध्येही वाढतंय कर्करोगाचे प्रमाण; जाणून घ्या काय आहेत लक्षणे, निदान अन् उपचार पद्धती - Marathi News | Cancer rates are increasing in animals too; Know the symptoms, diagnosis and treatment methods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांमध्येही वाढतंय कर्करोगाचे प्रमाण; जाणून घ्या काय आहेत लक्षणे, निदान अन् उपचार पद्धती

Cancer In Animals : मानवांप्रमाणेच, जनावरांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो आणि जनावरांमध्ये विविध अवयवांमध्ये दिसून येतो. ...

राज्यात पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना पशुपालकांना बनवेल पशुउद्योजक; वाचा सविस्तर - Marathi News | Reconstructing of the Animal Husbandry Department in the state farmers will make animal husbandry entrepreneurs; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना पशुपालकांना बनवेल पशुउद्योजक; वाचा सविस्तर

पशुसंवर्धनाचे वाढते महत्त्व, प्राणिजन्य उत्पादनाची आयात-निर्यात डोळ्यासमोर ठेवून राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेचा निर्णय झाला आहे. ...

Gokul Milk : 'गोकुळ'च्या दूध संकलनात म्हशींची बाजी; दिवसाला १० लाख लिटर संकलन - Marathi News | Gokul Milk : Buffaloes dominate in 'Gokul' milk collection; 1 million liters collected per day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk : 'गोकुळ'च्या दूध संकलनात म्हशींची बाजी; दिवसाला १० लाख लिटर संकलन

'गोकुळ'च्या गेल्या दोन महिन्यांपासून म्हशीच्या दुधात झपाट्याने वाढ होत आहे. प्रतिदिनी दहा लाख लिटरकडे आगेकूच केली असून दूध वाढ कृती कार्यक्रमाचे फलित दिसू लागले आहे. ...

Agriculture News : 'पोर्टल' खुलेना, अर्ज स्वीकारणे बंदच, दुधाळ गट वाटप योजनेवर विरजण, वाचा सविस्तर - Marathi News | Agriculture News 'portal' of dudhal janavare vatap scheme is not open, applications are closed read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पोर्टल' खुलेना, अर्ज स्वीकारणे बंदच, दुधाळ गट वाटप योजनेवर विरजण, वाचा सविस्तर

Agriculture News : शिवाय जुन्याही लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे दुधाळ गट वाटप योजनेवरच (Dudhal Gat Vatap Yojana) विरजण पडल्याचे दिसून येत आहे. ...

गाई-म्हशी खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स; वाचा सविस्तर - Marathi News | Important tips to avoid fraud while buying cows and buffaloes; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाई-म्हशी खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स; वाचा सविस्तर

घरच्या घरीच जन्माला आलेले पशुधन हे सांभाळणे चांगलेच. पण जर आपल्याला वर उल्लेख केलेल्या कारणांसाठी पशुधन खरेदी करावे लागले तर अशावेळी आपल्याला अनेक बाबी लक्षात ठेवायला हव्यात. ...

Pashu Ganana : राज्यात ५,६५३ गावांची पशुगणना पूर्ण; अजून किती गावे बाकी? पाहूया सविस्तर - Marathi News | Pashu Ganana : Livestock census of 5,653 villages in the state completed; How many villages are left? Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pashu Ganana : राज्यात ५,६५३ गावांची पशुगणना पूर्ण; अजून किती गावे बाकी? पाहूया सविस्तर

livestock census 2024 राज्यात २१ व्या पशुगणनेला सुरुवात होऊन दोन महिने उलटले आहेत. या काळात ५ हजार ६५३ अर्थात सुमारे ११ टक्के गावांमधील पशुगणना पूर्ण झाली आहे. ...

दुग्ध व्यवसायात 'ही' पाच सूत्रे ठेवा ध्यानी; जनावरांच्या आरोग्यासह अबाधित राहील आर्थिक हानी - Marathi News | Keep these five principles in mind in the dairy business; financial loss will remain intact along with the health of the animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्ध व्यवसायात 'ही' पाच सूत्रे ठेवा ध्यानी; जनावरांच्या आरोग्यासह अबाधित राहील आर्थिक हानी

Dairy Farming Rule : गोपालन व्यवसायाचा विस्तार पहाता काही सूत्रे गोपालकाने त्याच्या मनावर वारंवार बिंबवणे महत्त्वाचे आहे. या सर्व सूत्रांपैकी ५ प्रमुख सूत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. ...

जनावरांच्या आहारात सुक्या चाऱ्याचे ठेवा संतुलन; आर्थिक हानी टळून दुधाचे मिळेल योग्य उत्पादन - Marathi News | Maintain a balance of dry fodder in the diet of animals; avoid financial losses and get proper milk production. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांच्या आहारात सुक्या चाऱ्याचे ठेवा संतुलन; आर्थिक हानी टळून दुधाचे मिळेल योग्य उत्पादन

Dry Fodder Feed : सुक्या चाऱ्याचे जनावरांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. सुक्या चाऱ्यात मुख्यतः कडबा, भुसा, चुनी यासारखे पदार्थ असतात. ...