वीज पडून दगावलेल्या जनावरांसाठी नैसर्गिक आपत्तीमधून मदत उपलब्ध आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचे नुकसान झाल्यास, अल्प आणि अत्यल्पभूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांना शासनाच्या नियमांनुसार मदत दिली जाते. ...
भारत देश दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर असला तरी प्रगत देशाच्या तुलनेत प्रति जनावर दुग्ध उत्पादन खूपच कमी आहे. त्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पशुपालकांना उच्च प्रतीच्या वीर्य मात्रा, भ्रूण उपलब्ध होणे आवश्यक आहे. ...