लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय, मराठी बातम्या

Cow, Latest Marathi News

नाशिकचे गोपालक राहूल खैरनार ठरले 'राष्ट्रीय गोपालरत्न' पुरस्काराचे मानकरी - Marathi News | Nashik's cowherd Rahul Khairnar won the 'National Gopal Ratna' award | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकचे गोपालक राहूल खैरनार ठरले 'राष्ट्रीय गोपालरत्न' पुरस्काराचे मानकरी

पशुसंवर्धन क्षेत्रातील सर्वोच्च असा गोपालरत्न पुरस्कार मिळवत ठरले राज्यातील एकमेव शेतकरी ...

सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठीही मिळणार पशुसंवर्धन योजनांचा लाभ - Marathi News | Common farmers will also get the benefit of animal husbandry schemes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठीही मिळणार पशुसंवर्धन योजनांचा लाभ

या योजनेतून संबंधित लाभार्थ्यांना दोन दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप, १० शेळ्या, मेंढ्यांचे गट वाटप करण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. ...

पंढरपूरच्या बाजारात तीन हजारांहून अधिक जनावरं - Marathi News | More than three thousand livestock in Pandharpur market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंढरपूरच्या बाजारात तीन हजारांहून अधिक जनावरं

कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा जनावरांचा बाजार भरला आहे. दशमीला बुधवारी सायंकाळपर्यंत तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने यंदा १२ पशुवैधकीय अधिकारी बाजार तळावर नेमले आहेत. ...

चारा बियाण्यांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज? - Marathi News | 100 percent subsidy for fodder seeds; Where to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा बियाण्यांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज?

शेतकऱ्यांच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ...

'पशुसंवर्धन'च्या वतीने ६० लाखांचे वैरण बियाण्यांचे वाटप - Marathi News | Distribution of 60 lakhs of fodder seeds on behalf of Animal Husbandry Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पशुसंवर्धन'च्या वतीने ६० लाखांचे वैरण बियाण्यांचे वाटप

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गावपातळीवरील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बियाण्याचे वाटप केले जाते. बियाणे उपलब्ध झाल्यानंतर पशुधन विकास अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना वाटप करायचे आहे. ...

चारा पिकांची लागवड करा आणि पैसे कमवा - Marathi News | Plant fodder crops and earn money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा पिकांची लागवड करा आणि पैसे कमवा

चाऱ्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणेही परवडेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वैरणीसाठी १०० टक्के अनुदान मिळत असल्याने ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी चारा पिकवून पैसा कमविण्याची संधीही आहे. ...

दुध दरात घसरण; किलोमीटरवर दुधाच्या दरात फरक - Marathi News | Fall in milk prices; Variation in milk price per kilometer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध दरात घसरण; किलोमीटरवर दुधाच्या दरात फरक

सांगली व कोल्हापुरात लिटरला ३३ रुपये, सातारा व पुण्यात ३१ रुपये तर सोलापूर जिल्हात मात्र २६ रुपये दर मिळतोय, गाईच्या दुधाला. एकाच गुणवत्तेच्या दुधाला दर मात्र वेगवेगळा दिला जात असताना ठरवून दिलेला प्रति लिटर ३४ रुपयांचा विसर राज्य शासनाला पडला आहे की ...

७५ टक्के अनुदानावर सरकार देतंय दुधाळ जनावरे, कुठे कराल अर्ज? - Marathi News | The government is giving 75 percent subsidy for milch animals, where to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :७५ टक्के अनुदानावर सरकार देतंय दुधाळ जनावरे, कुठे कराल अर्ज?

दारिद्रयरेषेखालील, अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, कधीपर्यंत करता येणार अर्ज? ...