वासरांचे संगोपन हे पशुपालनातील अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील टप्पे आहे. जर वासराचे संगोपन सुयोग्य पद्धतीने आणि वेळेवर झाले तर त्यातून भविष्यात उत्कृष्ट दूध देणारी गाय तयार होते. ...
गोवंशीय जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी रोगाच्या लसीच्या चाचणीचे निकाल येत्या दोन दिवसांत राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक निष्कर्षावरून ही लस सुरक्षित आणि सुरक्षा पुरविणारी आहे. ...
राज्यातील सध्याची रोगाची स्थिती पाहता ३० दिवसांच्या चाचण्यांच्या आधारेच उत्पादनाची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून जनावरांना तातडीने ही लस देता येऊन मृत्यू हानी टाळता येईल ...
शेतकरी लम्पी स्किन डिसीजच्या संकटात सापडले आहेत. हा विषाणूजन्य रोग जनावरांच्या त्वचेवर गाठी निर्माण करतो आणि त्यामुळे दूध उत्पादन कमी होऊन आर्थिक नुकसान होते. ...
Lumpy Skin Disease : दिवसेंदिवस लम्पीचा कहर वाढत असून पशुधनाच्या मृत्यूमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे याला अटकाव करण्यासाठी 'माझा गोठा स्वच्छ गोठा' ही मोहीम राबविण्यात येत आहे. ...
विमा कंपनीचा खोटारडेपणा यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात दाखल एका प्रकरणात उघड झाला. दोन म्हशीच्या मृत्यू प्रकरणात भरपाई मिळाली नसल्याने दाखल तक्रारीवर ही पोलखोल झाली. आयोगाने विचारलेल्या प्रश्नावर निरुत्तर झालेल्या कंपनीला चपराक बसली. ...