दूध उत्पादन मिळत असूनही अलीकडे अनेक घरांमध्ये गुरे सांभाळण्यासाठी तरुण पुढे सरसावताना दिसत नाहीत. मात्र या पार्श्वभूमीवर बीएड, डीएडचे शिक्षण पूर्ण केलेल्या बीड येथील उमा ताई अगदी उत्पादनशून्य जनावरांपासूनही चांगला आर्थिक उदरनिर्वाह करत आहेत. ...
म्हैस दुधाला मुंबईसह सर्वच बाजारपेठेत मोठी मागणी आहे पण दूध कमी पडत आहे. आगामी काळात म्हैस दूध संकलनात वाढ करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक दूध उत्पादकांना विनातारण कर्ज देऊ अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांन ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी अवशेषांपासून पोषक आणि पाचक अशा प्रकारच्या पशुखाद्य कँडी विकसित केल्या आहेत. यात आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असल्यामुळे गुरांची पचनक्रिया सुधारते आणि दूध उत्पादन वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
Navratri Special Success Story : केवळ एका गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून वर्षभरात एका कुटुंबाला चांगला नफा मिळू शकतो आणि यासोबतच शेतीचे उत्पन्नही वाढू शकते हे सिद्ध करून दाखवलंय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लांडेवाडी येथील सुनंदा चासकर यांनी. ...
cow dung log making ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील घरगुती वापरासाठी, वीटभट्टीसाठी, हॉटेल्स, ढाबे व स्मशानभूमीत सर्रासपणे लाकडाचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी वृक्षतोड केली जाते. ...