Valmik Karad News: अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेला मकोकातील आरोपी वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ...
Kolkata Rape Case: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरविलेल्या संजय रॉय याला आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सोमवारी सुनावली. ...
नेय्याटिंकरा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी, महिलेचा काका, निर्मलकुमारन नायर याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, तर महिलेच्या आईला आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ...
Kolkata Rape Murder case : कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाली. याप्रकरणी न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे. ...