लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे, कारण...; कोर्टाचा झटका, पोटगी देण्याचे आदेश - Marathi News | Dhananjay Munde and Karuna Sharma relationship is like marriage Mumbai court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे, कारण...; कोर्टाचा झटका, पोटगी देण्याचे आदेश

मुंबई सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. ...

जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर न्याय, ४ दहशतवाद्यांना जन्मठेप; झाला होता ७१ जणांचा मृत्यू - Marathi News | Jaipur serial blast case 4 terrorists sentenced to life imprisonment, 71 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर न्याय, ४ दहशतवाद्यांना जन्मठेप; झाला होता ७१ जणांचा मृत्यू

१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता. ...

वक्फ विरोधातील याचिका तातडीने सुनावणीस घेणार; सर्वोच्च न्यायालयाने मागवला ई-मेल - Marathi News | The petition against Waqf will be heard immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विरोधातील याचिका तातडीने सुनावणीस घेणार; सर्वोच्च न्यायालयाने मागवला ई-मेल

या याचिका सूचीबद्ध करण्याच्या मागणीचा ई-मेल याचिकादारांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवावा, असे आदेश खंडपीठाने दिले. ...

सावरकर बदनामी प्रकरण : आता दाव्याची सुनावणी 'समरी ट्रायल'ऐवजी 'समन्स ट्रायल' म्हणून होणार - Marathi News | pune news Vinayak Damodar Savarkar defamation case: Now the hearing of the suit will be held as a 'summons trial' instead of a 'summary trial' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकर बदनामी प्रकरण : आता दाव्याची सुनावणी 'समरी ट्रायल'ऐवजी 'समन्स ट्रायल' म्हणून होणार

ऐतिहासिक घटनांवर व संदर्भात या खटल्यात बचाव पक्षाला उलट तपास घ्यावा लागणार ...

स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव - Marathi News | Swargate rape case: Police rush to sessions court to get custody of accused's vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव

ॲड. वाजेद खान यांना आरोपी गाडेला कारागृहात जाऊन भेटायची परवानगी ...

अक्षयचे पालक संपर्कातच नाहीत; दीड महिन्यापासून ते अंबरनाथमध्येही आलेले नाहीत? - Marathi News | The parents of Akshay Shinde an accused in the school rape case of a minor student in Badlapur, have not contacted their lawyer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षयचे पालक संपर्कातच नाहीत; दीड महिन्यापासून ते अंबरनाथमध्येही आलेले नाहीत?

कोर्टात दाद मागण्यासाठी ज्या वकिलाची नेमणूक केली होती त्या वकिलाच्यादेखील ते संपर्कात नसण्याची बाब समोर आली आहे. ...

५ पोलिसांची एसआयटी चौकशी करा; अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Conduct SIT investigation of 5 policemen high court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ पोलिसांची एसआयटी चौकशी करा; अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश

उच्च न्यायालयाने या चकमकीत सहभागी असलेल्या पाच पोलिसांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. ...

प्रशांत कोरटकरच्या कारागृहातील मुक्कामात वाढ, बुधवारी होणार जामिनावर निर्णय - Marathi News | Prashant Koratkar's jail term extended for making offensive remarks about great men Decision on bail to be made on Wednesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रशांत कोरटकरच्या कारागृहातील मुक्कामात वाढ, बुधवारी होणार जामिनावर निर्णय

कोल्हापूर : प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा अपमानजनक उल्लेख करून प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी सावंत ... ...