लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

"माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका"!; पीडित मुलीची मागणी - Marathi News | "Remove Father's name next to my name" !; The demand of the victim girl | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :"माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका"!; पीडित मुलीची मागणी

Wardha News न्यायालयीन साक्ष नाेंदविल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीने चक्क ‘माझे वयाचे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका’ अशी आर्जव न्यायाधीशांना केली. ...

खासगी शाळांच्या शुल्कात १५ टक्के कपात, ठाकरे सरकारचा निर्णय; संस्थाचालक कोर्टात जाणार - Marathi News | 15% reduction in private school fees, decision of Thackeray government; The School will go to court | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :खासगी शाळांच्या शुल्कात १५ टक्के कपात, ठाकरे सरकारचा निर्णय; संस्थाचालक कोर्टात जाणार

मंत्रिमंडळाचा निर्णय; शुल्क भरलेल्यांचे काय? संदिग्धता कायम ...

अत्याचार करणाऱ्या बापाचे माझ्या नावापुढील नाव काढून टाका; पीडित मुलीची न्यायाधीशांना आर्जव - Marathi News | Remove the name of the abusive father next to my name; The victim's daughter appealed to the judge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अत्याचार करणाऱ्या बापाचे माझ्या नावापुढील नाव काढून टाका; पीडित मुलीची न्यायाधीशांना आर्जव

सज्ञान होताच न्यायाधीशांना केली विनंती; न्यायालयाने आराेपी वडिलास ठोठावली जन्मठेपेची शिक्षा ...

Raj Kundra: 'राज कुंद्रा काय दहशतवादी आहे का?', जामीन नाकारल्यावर वकिलाचा भर कोर्टात सवाल - Marathi News | Mumbai's Esplanade Court rejects bail pleas of Raj Kundra and Ryan Thorpe in pornography case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Raj Kundra: 'राज कुंद्रा काय दहशतवादी आहे का?', जामीन नाकारल्यावर वकिलाचा भर कोर्टात सवाल

Court rejects bail pleas of Raj Kundra : पोर्नोग्राफी प्रकरणातील आरोपी राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्या जामीन याचिका मुंबईच्या एस्प्लानेड कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांची जेलमधून सुटका होण्याच्या मार्गात अडचण आली आहे.  ...

पुणे जिल्ह्यातील ५६ हजार प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार; १ ऑगस्टला होणार लोकअदालत - Marathi News | 56,000 cases in Pune district will be kept for compromise; Lok Adalat to be held on August 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ५६ हजार प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार; १ ऑगस्टला होणार लोकअदालत

दावे निकाली काढण्यासाठी प्रमुख न्यायाधीशपदी एस. ए. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ४५ पॅनेल तयार करण्यात आले आहेत ...

Pornography Case; शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Bollywood pornography case Businessman Raj kundra bombay high court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pornography Case; शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अद्यापही दिलासा मिळालेला नाही. राज कुंद्राच्या वकिलाने त्याच्या जामीनासाठी अर्ज केला होता... ...

वेष बदलून राहणारा खूनातील आरोपी 35 वर्षानंतर लागला पोलिसांच्या हाती - Marathi News | wanted criminal arrested from south mumbai after 35 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेष बदलून राहणारा खूनातील आरोपी 35 वर्षानंतर लागला पोलिसांच्या हाती

Wanted criminal found in Mumbai: दक्षिण मुंबईतील एका झोपडपट्टी परिसरातून पोलिसांनी या वॉन्टेड गुन्हेगाराला पकडले. ...

ज्येष्ठांना स्वत:च्या घरात राहण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाकडून मुलगा व सून घराबाहेर - Marathi News | Right of seniors to live in their own homes; Son and daughter-in-law out of the house by High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठांना स्वत:च्या घरात राहण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाकडून मुलगा व सून घराबाहेर

घटनात्मक अधिकार : एका ज्येष्ठ पती व पत्नीने त्यांच्यासोबत राहणाऱा मुलगा व सुनेकडून असुरक्षित वाटते म्हणून त्यांना घराबाहेर निघण्याचे आदेश द्यावेत यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. ...