राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा निर्णय : २१ लाखांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश. राष्ट्रीय आयोगाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाचे अध्यक्ष न्या. आगरवाल आणि डॉ. कांतीकर यांनी दिला आहे. ...
मुश्ताक मोहसिन मुबारक हुसेन हे चित्रपट कथा लेखक असून त्यांनी ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा व सहदिग्दर्शक रोनी स्क्रुवाला यांच्याविरोधात कथा चोरल्याचा ( कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन ) खटला न्यायालयात दाखल केला होता. ...
चित्रकूटच्या चर्चित सामूहिक बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापती आणि इतर दोघांना न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेसह दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. ...
Anil Deshmukh : दरदिवशी ८-९ तास चौकशी करून देशमुखांचा ईडी कोठडीत छळ सुरू आहे. त्यांना मानसिकरित्या त्रास दिला जात आहे, असा युक्तिवाद अनिल देशमुखांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी केला. ...