"समीर वानखेडे यांच्या जातीबाबत मंत्र्यांनी जात पडताळणी समितीपुढे तक्रार केली का? जर त्यांनी तक्रार केली नसेल तर या ‘मीडिया पब्लिसिटी’ मागे हेतू काय? अशा पद्धतीने वागणे मंत्र्यांना शोभणारे नाही." ...
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने २०१४ मध्ये विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांना फाशीची शिक्षा ठोठावली. या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढ ...
आपल्या वडिलांसोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत वडील दुचाकी घेण्यासाठी पैसे देत नसल्याने आरोपी सिद्धार्थ भगवान एडके याने त्याचे वडील भगवान एडके यांच्या डोक्यात दगडी पाटा टाकून ठार मारले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सिद्धार ...
अजनी येथील इंटर मॉडेल ट्रान्सपोर्ट स्टेशन प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन हे संरक्षित वन नसल्याचे मौखिक निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. ...
या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदत पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या मुदतीत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले नाही. ...
विशेष न्या. पी. आर. सित्रे यांच्यापुढे प्रज्ञासिंह ठाकूर उपस्थित होती. प्रज्ञासिंहला समन्स बजावण्यात आले नव्हते. ती मुंबईत उपचारासाठी आली होती. ती स्वत:हून न्यायालयात उपस्थित राहिली आहे, असे ठाकूर हिच्या वकिलांनी सांगितले. ...
शेतकरी संघटनेचे नेते घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की सरकारचे संपूर्ण महसुली उत्पन्न हमी भावावर खर्च केले जाऊ शकत नाही. हमी भावाने खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा कुठून येणार? खरेदी केल्यानंतरही त्याची साठवणूक आणि वितरण कसे हाेणार? असे अनेक प्र ...
दगडफेक व दंगलप्रकरणी आतापर्यंत ५५ जणांना अटक झाली असून, यातील ५२ जणांना न्यायालयीन काेठडी सुनवण्यात आली आहे. दंगलीच्या दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केलेल्या २२ जणांची साेमवारी न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली. ...