Aryan Khan Drugs Case: एनसीबीने धमकी देऊन कोऱ्या पंचनाम्यावर सही करून घेतली, असा आरोप करत स्वतंत्र साक्षीदार सोनू म्हस्के यांनी एनसीबीच्या प्रक्रियेसंदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेण्याची विनंती करणारा अर्ज न्यायालयात केला. म्हस्के याने ...
लस न घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास मनाई करणे, मॉल प्रवेश, रेशन दुकानावर धान्य देण्यास नाकारणे आदी आदेश बेकायदेशीर असल्याचे काही राज्याच्या उच्च न्यायालयांनी व सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे याचिकाकर्त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...
या अर्जासोबत मलिक यांनी अटीसंमतीचा मसुदा जोडला आहे. एकलपीठाचे अंतरिम आदेश रद्द केल्यावर पुन्हा एकदा या दाव्यावरील सुनावणी एकलपीठापुढे व्हावी आणि त्यांना त्यावर पुन्हा सुनावणी व्हावी, असे मलिक यांनी अर्जात म्हटले आहे. ...
पी. सर्वानन यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांना आंतरजातीय विवाहित असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली. यामागे उद्देश हा की, त्यांना आंतरजातीय विवाहितांना मिळणाऱ्या शासकीय सवलती मिळाव्यात. यात नोकरीत प्राधान्यह ...
Parambir Singh : ठाणे न्यायालयाने सिंग यांना दोन अटी घातल्या असून जेव्हा तपास अधिकरी बोलावतील तेव्हा तपासला उपस्थित राहायचे आणि १५ हजाराचा वैयक्तिक जामिनावर भरावा लागणार आहे. ...
पूर्वी अंगमेहनत करणाऱ्या वडिलांना वृद्धापकाळामुळे आता काम होत नाही. त्यामुळे तो उपजीविकेसाठी मुलावर अवलंबून आहेत. मात्र, मुलगा त्यांना मदत करण्यास तयार नाही. ...