खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली, त्यांना निवेदनही दिले. ...
न्यायालयातील व्हर्च्युअल सुनावणीवेळी आपला केस नंबर कधी येईल हे पाहत असतानाच वकिलाचा रोमान्स मूड झाला. वकिलाच्या या रोमान्सचा कार्यक्रम व्हिडिओत कैद झाला असून सोमवारी सकाळी ही घटना घडली ...
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Ex Home Minister Anil Deshmukh) यांना चांदीवाल आयोगाने (Chandiwal Commission) 50 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे ...
शिरुर कासार येथील तरुण सराफा व्यापारी विशाल कुल्थे यांची मे २०२१ मध्ये हत्या झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ १८ जुलै २०२१ रोजी शिरुर कासार येथे आल्या होत्या. ...
Red Fort News: दिल्लीतील लाल किल्ला हा आपल्या मालकीचा आहे, असा दावा करत कोर्टात धाव घेणाऱ्या महिलेची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याचिका दाखल करणाऱ्या महिलेचे नाव सुल्ताना बेगम असे आहे. ...
देशातील लसीकरणाचे कौतुक होत असताना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्यावरुन टीका होत आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांच्या फोटोची गरज काय, असे म्हणत विरोधकांसह अनेकांनी या फोटोला आक्षेप घेतला होता. ...