आयोगाचे कामकाज पूर्ण करण्यास व शासनास अंतिम अहवाल सादर करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव प्र. ग. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. ...
संबंधित कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालय, लातूर व यवतमाळकडे तक्रार (युएलपी) दाखल केली होती. या तक्रारीवर निकाल देताना कामगार न्यायालयाने संबंधित अर्जदाराची तक्रार अवैध ठरवून एसटीने केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ...
लुधियानातील न्यायालयात काल झालेल्या स्फोटामागे खलिस्तान समर्थित गटाची भूमिका समोर आली आहे. तसेच, या गटाला पाकिस्तानच्या ISIने मदत केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. ...
राज्य सरकारचे वकील हसन मोहम्मद यांनी न्या. पी.एन. प्रकाश आणि न्या. हेमलता यांच्या खंडपीठाला नलिनीची आई एस. प्रद्मा यांनी केलेल्या याचिकासंदर्भात माहिती दिली. ...
Crime News: एका तरुणाने सेक्स केल्यानंतर त्या महिलेला सोशल मीडियावर ब्लॉक केलं. त्यामुळे सदर महिला एवढी संतापली की, तिने त्या तरुणाला जिवे मारण्याची धमकी देणे सुरू केले. तसेच त्याच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले. मात्र कोर्टामध्ये महिलेचे आरोप ...
Anil Deshmukh : सीबीआयने गाडीचे इंजिन सोडून दिले, फक्त गाडीतून प्रवास करणाऱ्यांना अटक केली आहे. कारण इंजिन किंवा घोडा ओढल्याशिवाय गाडीची स्वारी नसते. असे म्हणत सीबीआयला अनिल देशमुख यांच्या भूमिकेची अधिक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली, त्यांना निवेदनही दिले. ...