लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Road Rage Case: नवज्योतसिंग सिद्धूंना कोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' प्रकरणाची सुनावणी ढकलली पुढे - Marathi News | Navjotsingh Sidhu News | Road Rage Case | 1988 road rage case against navjotsingh sidhu, supreme court adjourns the matter till february 25th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योतसिंग सिद्धूंना कोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' प्रकरणाची सुनावणी ढकलली पुढे

Punjab Assembly Election 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिंधू यांना 34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...

शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले, गाडेगावच्या सरपंच अखेर पायउतार - Marathi News | gadegaon sarpanch removed out over case on encroachment on government land | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले, गाडेगावच्या सरपंच अखेर पायउतार

मतदारांनी थेट निवडून दिलेल्या सरपंच सविता भोयर यांच्या मनमर्जी कारभाराच्या विरोधात गावातीलच संजय गिरी यांनी प्रथम जिल्हाधिकारी वर्धा यांचे न्यायालयात प्रकरण दाखल केले. ...

यो यो हनी सिंग हाजीर हो! कोर्टाचा आदेश; 'हे' आहे कारण - Marathi News | session court ordered honey singh to appear in panchpaoli Police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यो यो हनी सिंग हाजीर हो! कोर्टाचा आदेश; 'हे' आहे कारण

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅप गायक यो यो हनी सिंगला आवाजाचे नमूने देण्याकरिता पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. ...

नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | MLA Nitesh Rane remanded in judicial custody | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना कणकवली  न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ४ ... ...

समय बलवान हे.., न्यायालयात शरण जाण्यापूर्वी नितेश राणेंची फेसबुकवर पोस्ट  - Marathi News | Nitesh Rane post on Facebook before surrendering in court | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :समय बलवान हे.., न्यायालयात शरण जाण्यापूर्वी नितेश राणेंची फेसबुकवर पोस्ट 

आपल्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा व पी. चिदंबरम यांचा फोटो पोस्ट केला आहे ...

नितेश राणे अखेर शरण जाणार; पोलीस चौकशीसाठी तयार असल्याची वकिलांची माहिती - Marathi News | Nitesh Rane will finally surrender; Lawyers say he is ready for an police inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नितेश राणे अखेर शरण जाणार; पोलीस चौकशीसाठी तयार असल्याची वकिलांची माहिती

Nilesh Rane is surrendering before the Investigating Officer : आणखी 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही नितेश राणे तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.  ...

Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video: Oh no, Nilesh, don't talk, let do to talk those lawyers; MLA Nitesh Rane's video goes viral | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल

Nitesh Rane Video Viral : मंगळवारी सिंधुदुर्ग कोर्टासमोर नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली. त्यामुळे निलेश राणे चांगलेच तापले. पोलीस आणि निलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ...

महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्याचं केलं होतं लैंगिक शोषण, मग केलं त्याच्याशी लग्न; कोर्टाने केस घेतली मागे - Marathi News | US : Woman teacher made physical relation with student then married case dropped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्याचं केलं होतं लैंगिक शोषण, मग केलं त्याच्याशी लग्न; कोर्टाने केस घेतली मागे

इथे २६ वर्षीय हायस्कूल महिला शिक्षिका बेली टर्नर (Baylee Turner) ला एका विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाचा सामना करावा लागला होता. ...