Mumbai High Court News: देशभरातील न्यायिक रिक्त पदे भरण्यास केंद्र सरकारकडून दिरंगाई होत असल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत म्हटले की, न्यायव्यवस्थेला आवश्यक असलेले ‘बूस्टर’ देण्याचा विचार कधी करणार? ...
Crime News : न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता आरोपी समलैंगिक पती पत्नीला पोटगीची रक्कम न देता त्याच्या इतर मित्रांसह सोशल मीडियावर सतत अश्लील फोटो टाकत आहे. ...
राज्यातील नेते आणि त्यांची मुले, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य गुरुवारी सकाळी व्यसनमुक्तीचे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सातारा येथे केले होते ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून मुलाची मासिक १० हजार रुपये खावटी कायम ठेवली. न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला. ...