लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Lalu Prasad Yadav: लालूंना आज शिक्षा सुनावणार, गावकऱ्यांचे ग्रामदैवताला साकडे, होम-हवनही केले - Marathi News | Lalu Prasad Yadav: Lalu Prasad Yadav will be sentenced by the court today, villagers prayers for lalu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंना आज शिक्षा सुनावणार, गावकऱ्यांचे ग्रामदैवताला साकडे, होम-हवनही केले 

लालूप्रसाद यादव यांचं मूळ गाव गोलापगंज जिल्ह्यातील फूलवरिया हे आहे. या गावातील पंच मंदिरात सकाळीच ग्रामस्थांनी पूजा-आरती आणि होम हवनही केले ...

न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी चौकशी आयोग स्थापन करा; ॲड. सतीश उके यांची मागणी - Marathi News | Establish a commission of inquiry into the death of Justice Loya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी चौकशी आयोग स्थापन करा; ॲड. सतीश उके यांची मागणी

Nagpur News न्यायमूर्ती लोया यांचा नागपुरात झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून, तो खून आहे, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने करावी, अशी मागणी ॲड. सतीश उके यां ...

अपत्याला आईच्या जातीचे प्रमाणपत्र नाकारता येणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | The offspring cannot be denied the mother's caste certificate; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपत्याला आईच्या जातीचे प्रमाणपत्र नाकारता येणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

Nagpur News वडिलांपासून विभक्त राहत असलेल्या अपत्याला आईच्या जातीचे प्रमाणपत्र नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी दिला आहे. ...

शासकीय कामात अडथळा, आरोपीस सश्रम कारावास; सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Obstruction of government work, rigorous imprisonment of the accused; Sessions Court decision | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शासकीय कामात अडथळा, आरोपीस सश्रम कारावास; सत्र न्यायालयाचा निकाल

Session Court decision : तपासिक अधिकारी बी.बी. तोंडारे यांनी आरोपीविरुध्द उदगीर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ...

TET Exam Scam:...त्याने पेनड्राईव्हमध्ये दिली परीक्षार्थींची यादी; एजंटांना दिले तब्बल 80 लाख - Marathi News | gave a list of candidates in a pen drive 80 lakh paid to agents in tet exam scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam:...त्याने पेनड्राईव्हमध्ये दिली परीक्षार्थींची यादी; एजंटांना दिले तब्बल 80 लाख

परीक्षार्थींकडून घेतलेले 80 लाख रूपयांची रोख रक्कम एजंट संतोष लक्ष्मण हरकळ आणि अंकुश रामभाऊ हरकळ यांना आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांंनी न्यायालयात सांगितले ...

सज्ञान महिलेने सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाहीत - Marathi News | Consensual sex is not rape | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सज्ञान महिलेने सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाहीत

Nagpur News सज्ञान महिलेने स्वत:च्या सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यास संबंधित पुरुषाला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवता येत नाही, असे सत्र न्यायालयाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून संबंधित आरोपीला निर्दोष मुक्त केले. ...

Hijab Controversy: पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ शेकडो तरुणी एकत्र - Marathi News | thousand girls in pune azam campus for hijab controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hijab Controversy: पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ शेकडो तरुणी एकत्र

हिजाब प्रकरणाचा अंतिम निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये धार्मिक पोशाख परिधान करू नये. असेही हायकोर्टने आपल्या आदेशात म्हटले आहे ...

पत्नीला नोकरी करण्यास सांगणे हिंसाचार नाही; कुटुंब न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Asking a wife to do a job is not violence said family court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीला नोकरी करण्यास सांगणे हिंसाचार नाही; कुटुंब न्यायालयाचा निर्णय

पतीने पत्नीला नोकरी करण्यास सागणं हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही. या कृतीतून पतीला पत्नीचं सशक्तीकरण आणि विकास करायचा असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. ...