Court, Latest Marathi News
या प्रकरणात आपलाही आरोपींमध्ये नंबर लागू शकतो, या भीतीपोटी तब्बल २७ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने झेंडूच्या फुलांवरून झालेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. ...
Marriage Ceremony : पत्नीच्या मृत्यूनंतर तो एकटाच राहत होता. पतीच्या निधनानंतर ही महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसोबत एकटीच आयुष्य जगत होती. ...
Warrant against actress Sonakshi Sinha : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी कॉलनी येथील रहिवासी इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीच्या श्री फोर्ट ऑडिटोरियममध्ये इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्डचे आयोजन केले होते. ...
दीर व भावजय यांच्यातील वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पोटात चाकू भोकसून त्याचा खून केला. ...
रागाच्या भरात पत्नीस धारदार खंजिराने डोक्यावर, गळ्यावर, फासळीवर मारून तिचा निघृण खून केला. ...
सरकार व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही आमदार गायकवाड यांना पाठीशी घातले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. ...
या प्रकरणात १० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली व न्यायालयाने गुरुवारी (दि. ३) आरोपीला आजीवन कारावास तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...