लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

नारायण राणे यांच्या याचिकेवर आज सुनावणी, मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य - Marathi News | Today's hearing on Narayan Rane's petition, objectionable statement regarding the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे यांच्या याचिकेवर आज सुनावणी, मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य

२३ ऑगस्ट २०२१ रोजी राणे यांनी रायगड येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवावरून मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ...

बालिकेवर अत्याचार; नराधमास फाशी, ठाणे कोर्टाचा निकाल - Marathi News | Physical abuse of girls; The death sentence to the offender, Thane court verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालिकेवर अत्याचार; नराधमास फाशी, ठाणे कोर्टाचा निकाल

आरोपी भिवंडीतील रहिवासी  आहे. तो पीडितेला ओळखत होता. त्याने तिला आइस्क्रीमचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन लैंगिक अत्याचार केले. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्षांची शिक्षा - Marathi News | man gets Seven years imprisonment for abusing a minor girl | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्षांची शिक्षा

या प्रकरणात अवघ्या पाच महिन्यांतच निकाल देण्यात आला आहे. ...

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना दिलासा, सातारा न्यायालयाकडून जामीन मंजूर - Marathi News | Satara court grants bail to Gunaratna Sadavarten | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना दिलासा, सातारा न्यायालयाकडून जामीन मंजूर

सदावर्तेंना न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. ...

Gunratna Sadavarte: “होय, संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो”; गुणरत्न सदावर्तेंनी दिली कोर्टात कबुली - Marathi News | gunratna sadavarte confessed in girgaon court that he collect money from st employees during strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“होय, संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो”; गुणरत्न सदावर्तेंनी दिली कोर्टात कबुली

Gunratna Sadavarte: पहिल्या दिवसांपासून माझ्यासह माझी १३ वर्षांची मुलगीही पोलिसांना सहकार्य करत असल्याचे गुणरत्न सदावर्तेंनी कोर्टाला सांगितले. ...

युद्धाचे विश्लेषण करायचे की नाही...? केंद्राच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका - Marathi News | To analyze war or not Petition in the High Court against the decision of the Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्धाचे विश्लेषण करायचे की नाही...? केंद्राच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका

उच्च न्यायालयाने प्रतिवादी असलेले गृह मंत्रालयाचे मुख्य सचिव, कार्मिक प्रशिक्षण विभागाचे सचिव व संरक्षण मंत्रालयाचे सहसचिवांना नोटीस बजावत जूनमध्ये उत्तर देण्याचे निर्देश दिले. ...

देशात ५ वर्षांत रोज २ जातीय दंगली, दोषसिद्धी १० टक्केच; ५.३१ टक्क्यांवरच आरोप सिद्ध ​​​​​​​ - Marathi News | 2 ethnic riots every day in 5 years in the country, conviction only 10 Percent; Allegations proved against 5.31 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ५ वर्षांत रोज २ जातीय दंगली, दोषसिद्धी १० टक्केच; ५.३१ टक्क्यांवरच आरोप सिद्ध ​​​​​​​

गृहमंत्रालयाकडील ताज्या आकड्यांनुसार गेल्या ५ वर्षांत जवळपास ३,४०० दंगली झाल्या. त्यात २,९३९ आरोपपत्र दाखल झाले. दोष सिद्धी फक्त ३४८ (१०.२३ टक्के) झाली. ...

कोरेगाव भीमा प्रकरण; आणखी एका न्यायाधीशांनी करून घेतली स्वत:ची सुटका, सुनावणी घेण्यास नकार  - Marathi News | Koregaon Bhima case; Another judge acquitted himself, refusing to attend the hearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा प्रकरण; आणखी एका न्यायाधीशांनी करून घेतली स्वत:ची सुटका, सुनावणी घेण्यास नकार 

आता या आठवड्यापासून न्या. शुक्रे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बदली करण्यात आली. त्यामुळे न्या. साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढील पटलावर हे प्रकरण आले. ...