लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

कोरोनामुळे माझी स्मरणशक्ती गेली, ED च्या चौकशीत मंत्र्याचं आश्चर्यजनक उत्तर - Marathi News | The corona made me lose my memory, the surprising answer of the ED's inquiring minister Satyedra jain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे माझी स्मरणशक्ती गेली, ED च्या चौकशीत मंत्र्याचं आश्चर्यजनक उत्तर

मनी लाँड्रीगप्रकरणी ईडीने मंत्री सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी अटक केली. नंतर त्यांना ९ जूनपयर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

मॉडेलने कपडे फाडले, प्रियकराला अडकवण्यासाठी स्वतःला करून घेतली मारहाण - Marathi News | The model tore her clothes and beat herself up to get her boyfriend involved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॉडेलने कपडे फाडले, प्रियकराला अडकवण्यासाठी स्वतःला करून घेतली मारहाण

Sexual Abuse : मी तिच्यासोबत कोणतेही लैंगिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला नाही. तिने स्वतःलाच इजा करून घेतली होती. ...

AK-47, ग्रेनेड बाळगल्याप्रकरणी बाहुबली आमदार अनंत सिंह दोषी; २१ जूनला कोर्ट सुनावणार शिक्षा - Marathi News | Bahubali MLA Anant Singh convicted of carrying AK-47, grenade; The sentence will be pronounced on June 21 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :AK-47, ग्रेनेड बाळगल्याप्रकरणी बाहुबली आमदार अनंत सिंह दोषी; २१ जूनला कोर्ट सुनावणार शिक्षा

Mla Anant Singh convicted : न्यायालय आता 21 जून रोजी अनंत सिंग यांना शिक्षा सुनावणार आहे. ...

मुलांवरचा हक्क - ‘ताबा’ नव्हे, जबाबदारीची भावना महत्त्वाची - Marathi News | Childrens rights a sense of responsibility is important not possession | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांवरचा हक्क - ‘ताबा’ नव्हे, जबाबदारीची भावना महत्त्वाची

लहान मुलाचा ताबा कुणाकडे द्यायचा, यासंदर्भात एक महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामागचा विचार सर्वत्र पोहोचण्याची गरज आहे. ...

तू हैं मेरी किरण’च्या नादात ‘तो’ पोहोचला कारागृहात - Marathi News | Court sentenced 3 years imprisonment accusing outrage modesty case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तू हैं मेरी किरण’च्या नादात ‘तो’ पोहोचला कारागृहात

Nagpur News ‘तू हैं मेरी किरण’चा नाद करणे आरोपी तरुणाच्या अंगलट आले. त्याला आता कारागृहाची हवा खावी लागणार आहे. विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपी तरुणाला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. ...

Anil Deshmukh : अनिल देशमुखांची 'डिफॉल्ट बेल'साठी कोर्टात धाव, CBI ने केला विरोध - Marathi News | Anil Deshmukh rushed to court for default bail, opposed by the CBI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांची आपसूक जामिनासाठी कोर्टात धाव, CBI ने केला विरोध

Anil Deshmukh : आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. ...

स्टार फुटबॉलर रोनाल्डोला दिलासा! बलात्काराच्या १३ वर्षे जुन्या खटल्यात निर्दोष मुक्तता - Marathi News | Cristiano Ronaldo Rape Case in American Court US judge dismisses rape lawsuit after 13 years | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोनाल्डोला दिलासा! बलात्काराच्या १३ वर्षे जुन्या खटल्यात निर्दोष मुक्तता

२००९ साली महिलेने केले होते आरोप ...

न्यायालयात आरोपीचे छायाचित्र काढणाऱ्यास बेड्या; मज्जाव करताच पोलिसांची कॉलर पकडली - Marathi News | photographer grabbed the collar of the police while taking accused photos | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :न्यायालयात आरोपीचे छायाचित्र काढणाऱ्यास बेड्या; मज्जाव करताच पोलिसांची कॉलर पकडली

छायाचित्र काढण्याची परवानगी विचारली असता, त्याने येथे कोण कशाला परवानगी घेईल, असे उलट उत्तर देत आरडाओरड सुरू केली. ...