लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

संजय पांडे यांना दिलासा नाही; विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | No relief for Sanjay Pandey; The special court rejected the bail application | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय पांडे यांना दिलासा नाही; विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Sanjay Pandey : विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी आरोपी पांडे आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.  ...

लग्नाच्या सुरुवातीपासून पत्नीला सासरी एकटे ठेवणे हिंसाचारच : उच्च न्यायालय - Marathi News | Keeping the wife alone to the in-laws from the beginning of the marriage is also a violence : high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाच्या सुरुवातीपासून पत्नीला सासरी एकटे ठेवणे हिंसाचारच : उच्च न्यायालय

प्रकरणातील पती पोलीस कर्मचारी असून तो अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील रहिवासी आहे. ...

सोलापूरचे सुपुत्र उदय लळित देशाचे सरन्यायाधीश होणार - Marathi News | Solapur's son Uday Lalit will become the Chief Justice of the country | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे सुपुत्र उदय लळित देशाचे सरन्यायाधीश होणार

हरिभाईमध्ये झाले शिक्षण : आजोबापासून कुटुंबाचे सोलापुरात वास्तव्य ...

Sanjay Raut: कोर्टात संजय राऊतांनी केली ईडीची तक्रार, न्यायाधीशांनी खडसावल्यावर ईडीची माफी, नेमकं काय घडलं - Marathi News | Sanjay Raut: Sanjay Raut complained to the ED in the court, ED apologized after being scolded by the judge, what actually happened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीच्या कोठडीत मला..., राऊतांचा गंभीर आरोप,कोर्टाने खडसावल्यावर ईडीची माफी, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut: संजय राऊत यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली होती. दरम्यान, त्यांच्या कोठडीचा कालावधी संपल्याने ईडीने आज राऊत यांना कोर्टात हजर केले. त्यावेळी कोर्टाने विचारणा केल्यावर संजय राऊत यांनी ईडीविरोधात तक्रार केली. ...

Sanjay Raut: संजय राऊतांचा ED कोठडीतील मुक्काम वाढला, 8 ऑगस्टपर्यंत तुरुंगातच - Marathi News | Sanjay Raut's stay in ED custody extended, till August 8 on case of money laundering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचा ED कोठडीतील मुक्काम वाढला, 8 ऑगस्टपर्यंत तुरुंगातच

पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांना यापूर्वी 15 दिवसांची कोठडी ईडीने मागितली होती. ...

उदय सामंत हल्ला प्रकरणातील आरोपींना ३ दिवसाची पोलीस कोठडी - Marathi News | Accused in Udaya Samant attack case remanded to 3-day police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदय सामंत हल्ला प्रकरणातील आरोपींना ३ दिवसाची पोलीस कोठडी

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता ...

Govind Pansare: पानसरे हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग, 7 वर्षानंतरही आरोपी मोकाटच - Marathi News | Govind Pansare murder investigation by ATS, accused still at large after 7 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पानसरे हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग, 7 वर्षानंतरही आरोपी मोकाटच

गेल्या सुनावणीत सीआयडीने हा तपास एटीएसकडे वर्ग करण्यास आपली हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते ...

Sanjay Raut Arrested: संजय राऊतांच्या वकिलांनी न्यायालयात मांडले 'हे' ३ महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | Sanjay Raut Arrested sent to ED Custody for 4 days his advocate Ashok Mudargi stated 3 important points see in details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या वकिलांनी न्यायालयात मांडले 'हे' ३ महत्त्वाचे मुद्दे

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी ...