लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

फाशीची शिक्षा; याचिका आता घटनापीठाकडे - Marathi News | capital punishment; Petition now to the Constitution Bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाशीची शिक्षा; याचिका आता घटनापीठाकडे

फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबाबतच्या याचिकेची विस्तारित खंडपीठापुढे सुनावणी होणे आवश्यक आहे. ...

नेपाळचे सरन्यायाधीशच सरकारकडून नजरकैदेत - Marathi News | Chief Justice of Nepal under house arrest by Govt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचे सरन्यायाधीशच सरकारकडून नजरकैदेत

मला नजरकैद करण्यात आले असून, माझ्या घरासमोर पोलिसांचा खडा पहारा आहे, असे राणा यांनी म्हटले आहे ...

बनावट वकिलाकडून चौदा वर्षे कायद्याचा सराव, बीकेसी पोलिसांनी केली अटक - Marathi News | Practicing law for fourteen years by fake lawyer arrested by BKC police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट वकिलाकडून चौदा वर्षे कायद्याचा सराव, बीकेसी पोलिसांनी केली अटक

१४ वर्षे मुंबईत कायद्याचा सराव करणाऱ्या ७२ वर्षीय बनावट वकिलाला बीकेसी पोलिसांनी अटक केली ...

Sanjay Raut: संजय राऊत यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच; कोठडीत 14 दिवसांची वाढ - Marathi News | Sanjay Raut: Sanjay Raut has no relief from the court; 14 days extension of custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच; कोठडीत 14 दिवसांची वाढ

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत कोठडीत आहेत. ...

आम्हाला मच्छरदाणी तरी देता का? तेलतुंबडेंचा विशेष न्यायालयात अर्ज - Marathi News | Can you give us mosquito nets? Teltumbde's application to the Special Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला मच्छरदाणी तरी देता का? तेलतुंबडेंचा विशेष न्यायालयात अर्ज

आनंद तेलतुंबडेंचा विशेष न्यायालयात अर्ज ...

अंतिम झालेला आदेश बदलता येत नाही - हायकोर्ट - Marathi News | Final order cannot be altered - High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंतिम झालेला आदेश बदलता येत नाही - हायकोर्ट

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १३ मार्च २००७ रोजी अनुसूचित जमातीचा दावा नामंजूर केल्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक ममता हेडाऊ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. ...

पार्श्वनाथ बँक अफरातफर प्रकरणी कणकवली शाखेतील तत्कालीन व्यवस्थापकाला जामीन - Marathi News | Bail to then manager of Kankavali branch in Parswanath Bank Afratfar case | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पार्श्वनाथ बँक अफरातफर प्रकरणी कणकवली शाखेतील तत्कालीन व्यवस्थापकाला जामीन

कणकवली: पार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कणकवली शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक किशोर गुंजिकर याची कर्जदाराच्या ८० लाख रुपयांची अकरातफर व फसवणूक प्रकरणी जिल्हा ... ...

Narendra Giri: दिवंगत महंत नरेंद्र गिरींची खोली उघडली, ३ कोटी रोकडसह एवढं किलो सोन सापडलं - Marathi News | Mahant Narendra Giri's room was opened, so much 50kg gold was found along with 3 crore cash in prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवंगत महंत नरेंद्र गिरींची खोली उघडली, ३ कोटी रोकडसह एवढं किलो सोन सापडलं

नरेंद्र गिरी महाराजांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटकही केली होती ...