लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

कोल्हापुरातील टोल आंदोलकांवरील खटले रद्द न झाल्याने कार्यकर्ते बेजार - Marathi News | Activists upset as cases against toll protesters in Kolhapur are not cancelled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील टोल आंदोलकांवरील खटले रद्द न झाल्याने कार्यकर्ते बेजार

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जाहीर घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक प्रश्र्नाच्या सोडवणुकीसाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. ...

अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; विश्वासघाती स्कूल व्हॅन चालकाला सात वर्षे कारावास - Marathi News | school van driver sentenced seven years of imprisonment for sexual abuse of a minor student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; विश्वासघाती स्कूल व्हॅन चालकाला सात वर्षे कारावास

ही घटना इमामवाडा पोलिसांच्या हद्दीत घडली होती. ...

मुलगा आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या खासगी क्षणांनी हिरावली शेजाऱ्यांची शांतता, आईला 27,000 रुपयांचा दंड - Marathi News | Son and his girlfriend's private moments disturb the peace of the neighbors, forcing the boy's mother to pay a fine of Rs 27,000  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलगा आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या खासगी क्षणांनी हिरावली शेजाऱ्यांची शांतता

मुलगा आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या खासगी क्षणांमुळे मुलाच्या आईला दंड भरावा लागला. ...

चंद्रपुरातील इरई, झरपट नदीच्या खोलीकरणावर उत्तर सादर करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश - Marathi News | HC order to State Govt to Submit reply on deepening of Irai and Jharpat river in Chandrapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपुरातील इरई, झरपट नदीच्या खोलीकरणावर उत्तर सादर करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश

यासंदर्भात माजी खासदार नरेश पुगलिया, नगरसेवक देवेंद्र बेले व बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभाचे कोषाध्यक्ष रामदास वागदरकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ...

राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत तहकूब - Marathi News | Sanjay Raut's bail hearing adjourned till September 27 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत तहकूब

जामीन अर्जावरील सुनावणीत राऊत यांना न्यायालयात उपस्थित राहायला तब्बल दीड तास विलंब झाला ...

'ही क्रूरतापूर्ण कृती', कोंबडा झुंजीसाठीची याचिका कोर्टाने फेटाळली - Marathi News | This is an act of cruelty, the petition for cockfighting is rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ही क्रूरतापूर्ण कृती', कोंबडा झुंजीसाठीची याचिका कोर्टाने फेटाळली

पायांना धारदार ब्लेड बांधलेल्या कोंबड्यांमध्ये झुंज घडवून आणणे, ही क्रूरतापूर्ण कृती आहे. ...

आजचा अग्रलेख - आता ‘न्याय’ पाहता येईल थेट प्रक्षेपणातून - Marathi News | Today's Headline - Now 'Naya' can be watched via live broadcast in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजचा अग्रलेख - आता ‘न्याय’ पाहता येईल थेट प्रक्षेपणातून

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी चार वर्षांपूर्वीच्या एका याचिकेचे स्मरण करून देणाऱ्या पत्राद्वारे सरन्यायाधीश लळीत यांच्याकडे ही मागणी केली होती. ...

सहा जिल्ह्यांतील वकील ७ ऑक्टोबरला न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार - Marathi News | Advocates of six districts will remain detached from court work on October 7 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहा जिल्ह्यांतील वकील ७ ऑक्टोबरला न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार

‘सर्किट बेंच’साठीचा लढा तीव्र करणार : कोल्हापुरात खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत निर्धार ...