लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात सीईओंना चपराक; औद्योगिक न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टात कायम - Marathi News | CEO slapped in case of transfer of education extension officers; The decision of the Industrial Court was upheld in the SC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात सीईओंना चपराक; औद्योगिक न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टात कायम

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी जिंकली कायदेशीर लढाई ...

माओवादी साईबाबासह साथीदारांची शिक्षा कायम राहील का? उच्च न्यायालयाचा निर्णय राखीव - Marathi News | Will the punishment of accomplices including Maoist Saibaba continue? HC reserved the judgment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माओवादी साईबाबासह साथीदारांची शिक्षा कायम राहील का? उच्च न्यायालयाचा निर्णय राखीव

गडचिरोलीतील बेकायदा कारवायांचे प्रकरण ...

अवनी वाघिणीला बेकायदेशीरपणे ठार मारण्यात आले; अर्थ ब्रिगेड फाउंडेशनचा हायकोर्टात आरोप - Marathi News | Avani tigress was illegally killed in the forest enclosure; Aarth Brigade Foundation's Allegation in HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवनी वाघिणीला बेकायदेशीरपणे ठार मारण्यात आले; अर्थ ब्रिगेड फाउंडेशनचा हायकोर्टात आरोप

या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य शोधून काढण्याची फाउंडेशनची मागणी आहे. ...

बेलोरा विमानतळाचा विकास का रखडला? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा - Marathi News | Why did the development of Belora airport stall? High Court's question to Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेलोरा विमानतळाचा विकास का रखडला? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

शेगावातील मातंगवाडीमध्ये योजनेनुसार विकासकामे सुरू करा; संत गजानन महाराज संस्थानला हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Start development works as per plan in Matangwadi in Shegaon; HC order to Sant Gajanan Maharaj Sansthan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेगावातील मातंगवाडीमध्ये योजनेनुसार विकासकामे सुरू करा; संत गजानन महाराज संस्थानला हायकोर्टाचे आदेश

विकास कामांमध्ये कोणी अडथळा आणू नये याकरिता बुलडाणा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी संस्थानला योग्य सहकार्य करावे, असेही न्यायालयाने सांगितले. ...

मातापित्याच्या भांडणात मुलांची हेळसांड नको; हायकोर्टाने टोचले उच्चशिक्षित दाम्पत्याचे कान - Marathi News | An innocent child should not be oppressed because of parents quarrel; The HC slams highly educated couple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातापित्याच्या भांडणात मुलांची हेळसांड नको; हायकोर्टाने टोचले उच्चशिक्षित दाम्पत्याचे कान

न्यायालयाने उच्चशिक्षित दाम्पत्येही मुलाच्या भावनांचा विचार करीत नसल्याचे पाहून खंत व्यक्त केली ...

अनिल अंबानींना तूर्तास दिलासा,१७ नोव्हेंबरपर्यंत कारवाई नको, न्यायालयाचे निर्देश  - Marathi News | Relief to reliance Anil Ambani for now no action till November 17 court directive swiss bank 814 crores no tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींना तूर्तास दिलासा,१७ नोव्हेंबरपर्यंत कारवाई नको, न्यायालयाचे निर्देश 

आयटी विभागाने ८ ऑगस्टला अंबानी यांना दोन स्वीस बँक खात्यांमध्ये ठेवलेल्या ८१४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अघोषित निधीवरील ४२० कोटी रुपयांचा कर चुकवल्याबद्दल नोटीस बजावली होती. ...

ग्राहक आयोगाची एसएलपीएल कन्स्ट्रक्शनला चपराक; तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश दिले - Marathi News | Consumer Commission slaps SLPL Construction; Ordered in favor of complainant customer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक आयोगाची एसएलपीएल कन्स्ट्रक्शनला चपराक; तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश दिले

या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी एसएलपीएल कन्स्ट्रक्शनला ४५ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. ...