लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

ज्ञानवापीवर निकाल येण्यापूर्वी न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी फोन  - Marathi News | uttar pradesh threats to blow up varanasi court before decision on gyanvapi case call came to cm residence lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापीवर निकाल येण्यापूर्वी न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी फोन 

यासंदर्भात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. यानंतर सायबर टीम सक्रिय झाली आहे. ...

Crime News: केरळात अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार; आरोपीला १४२ वर्षांची शिक्षा - Marathi News | Minor girl raped for two years in Kerala; Accused sentenced to 142 years from court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केरळात अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार; आरोपीला १४२ वर्षांची शिक्षा

जिल्हा पोलिसांनी याची माहिती दिली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयकुमार जॉन यांनी आनंदन पी आर या ४१ वर्षीय आरोपीला १४२ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...

घरासाठी सुरू केलेला लढा तब्बल ४१ वर्षांनंतर यशस्वी; उच्च न्यायालयाने दिला दिलासा - Marathi News | fight started by a woman to get a house under the scheme of Housing Society is successful after 41 years; HC grants relief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरासाठी सुरू केलेला लढा तब्बल ४१ वर्षांनंतर यशस्वी; उच्च न्यायालयाने दिला दिलासा

४४ वर्षीय महिला झाली ८५ वर्षांची; ४१ वर्षांचा लढा अखेर यशस्वी ...

सातारा: कटगूण येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for the accused in the murder of an old woman in Katgun satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: कटगूण येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

सातारा जिल्ह्यातील कटगूण ता. खटाव येथे २०१४ साली श्रीमती सुमन प्रल्हादराव विधाते (वय ६३) यांच्यावर सुनिलकुमार गौड याने कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून करून रोख रक्कम २० हजार रूपये चोरून नेले होते. ...

Gadkari vs Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनर्विचार अर्ज खारीज - Marathi News | Nitin Gadkari vs Nana Patole : Reconsideration application of Congress state president Nana Patole dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gadkari vs Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनर्विचार अर्ज खारीज

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धचे प्रकरण ...

आदिवासी भागात आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त का? हायकोर्टाची वैद्यकीय शिक्षण विभागाला विचारणा - Marathi News | Why are the posts of health workers vacant in tribal areas? HC sought a reply from Department of Medical Education | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासी भागात आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त का? हायकोर्टाची वैद्यकीय शिक्षण विभागाला विचारणा

१३ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस - Marathi News | Recommendation for appointment of Justice Prasanna Varale as Chief Justice of Karnataka HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचा निर्णय ...

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात सीईओंना चपराक; औद्योगिक न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टात कायम - Marathi News | CEO slapped in case of transfer of education extension officers; The decision of the Industrial Court was upheld in the SC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात सीईओंना चपराक; औद्योगिक न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टात कायम

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी जिंकली कायदेशीर लढाई ...