Anil Ambani: रिलायन्स एडीएजी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना ब्लॅक मनी कायद्याअंतर्गत बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीवर १९ डिसेंबरपर्यंत अंमल करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने आयकर विभागाला गुरुवारी दिले. ...
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताबला आज दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. याच दरम्यान वकिलांनी दिल्ली कोर्टाबाहेर गोंधळ घातला. ...
Johnson & Johnson: उच्च न्यायालयाने बुधवारी जॉन्सन ॲन्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी टाल्कम पावडरच्या नमुन्यांची पुन्हा एकदा चाचणी करण्याचे आदेश दिले तसेच कंपनीला स्वत:च्या जोखमीवर बेबी टाल्कम पावडरचे उत्पादन करण्यास न्यायालयाने परवानगीही दिली. ...
Crime News: ४३ वर्षांपूर्वी (१९७९ मध्ये) एका १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व सध्या जामिनावर असलेल्या नराधमाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. ...