लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

DY Chandrachud: “...म्हणून कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांना जामीन देण्याची भीती वाटते”: CJI चंद्रचूड - Marathi News | cji d y chandrachud said judges of lower courts hesitate to grant bail out of fear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...म्हणून कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांना जामीन देण्याची भीती वाटते”: CJI चंद्रचूड

CJI DY Chandrachud: देशातील उच्च न्यायालयांमध्ये जामिनाच्या वाढत्या अर्जांबाबत चिंता व्यक्त करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दांत मत मांडले. ...

नियमानुसारच शिवसेनेचे चिन्ह गोठविण्याचा निर्णय; आयोगाच्या भूमिकेवर न्यायालयाचा निर्वाळा - Marathi News | Decision to freeze Shiv Sena symbol as per rules; Court's decision on Commission's role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियमानुसारच शिवसेनेचे चिन्ह गोठविण्याचा निर्णय; आयोगाच्या भूमिकेवर न्यायालयाचा निर्वाळा

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव नरुला यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर चिन्ह वाटपांची निकड लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह व नाव गोठविण्याबाबतचा निर्णय घेतला होता. ...

उद्या आफताबची नार्को टेस्ट? श्रद्धाच्या हत्येचा उलगडा होणार - Marathi News | Aftab's narco test tomorrow? Shraddha's murder will be revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उद्या आफताबची नार्को टेस्ट? श्रद्धाच्या हत्येचा उलगडा होणार

श्रद्धा आणि आफताब हे मुंबईतील वसईच्या रीगल अपार्टमेंटमध्ये घर भाड्याने घेताना आपण पती-पत्नी असल्याचे सांगितले हाेते. ...

मुलीचे लैंगिक शोषण करून धमकावणाऱ्या पित्याला जन्मठेप, पाच गुन्ह्यांत नराधमाला ठोठावली शिक्षा - Marathi News | Father sentenced to life imprisonment for sexually abusing daughter, convicted of murder in five cases | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीचे लैंगिक शोषण करून धमकावणाऱ्या पित्याला जन्मठेप, पाच गुन्ह्यांत नराधमाला ठोठावली शिक्षा

उरळ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातील १५ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती सकाळी घरकाम करीत होती. तिच्या कुटुंबातील अन्य सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. ...

मुंबईतील एकही रस्ता चालण्यासाठी योग्य नाही, फेरीवाल्यांचा ठिय्या; उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी - Marathi News | Not a single road in Mumbai is fit for walking, a hawker's trap; The High Court opened the hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील एकही रस्ता चालण्यासाठी योग्य नाही, फेरीवाल्यांचा ठिय्या; उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी

फुटपाथवर बेकायदेशीर फेरीवाले ठाण मांडून असल्याविरोधात बोरिवलीच्या काही दुकानदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्या. गौतम पटेल व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ...

गौतम नवलखांची सुटका, पण आग्रोळीत राहणार नजरकैदेत - Marathi News | Gautam Navalkha released after SC court order, but will remain under house arrest in Agroli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गौतम नवलखांची सुटका, पण आग्रोळीत राहणार नजरकैदेत

सीपीएमच्या बी. टी. रणदिवे वाचनालयात घेणार आसरा ...

मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पित्यास जन्मठेप, 5 गुन्ह्यांत ठोठावली शिक्षा - Marathi News | Life imprisonment for father who sexually abused daughter in akola court case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पित्यास जन्मठेप, 5 गुन्ह्यांत ठोठावली शिक्षा

पाच गुन्ह्यांमध्ये ठोठावली शिक्षा: जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल ...

साई रिसॉर्ट प्रकरण: माजी मंत्री अनिल परबांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Sai resort case: Ex minister Anil Parab along with three granted pre arrest bail | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साई रिसॉर्ट प्रकरण: माजी मंत्री अनिल परबांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...