नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विवाहितेला लग्नाचे खोटे वचन देऊन एखाद्या पुरुषाने तिच्या संमतीने शरीरसंबंध राखले तर तो बलात्कार ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
या दोघांचा एक मित्र बंगळुरूत राहतो. त्याची चौकशी दिल्ली पोलिस तेथे जाण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिस या मित्राला चौकशीसाठी दिल्लीलाही बोलवू शकतात, असेही बोलले जात आहे. ...
पुण्यातील ४४ वर्षीय तरुणाला घटस्फोट देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्या व्यक्तीने आपली पत्नी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा खोटा दावा केला होता. ...
या सुनावणीवेळीच निर्णय देताना, ‘गायरानांमधील अतिक्रमणांबाबत जे काही सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन चालले आहे. ते डोळे बंद करून पाहू शकत नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून राज्यातील सर्वच गायरानांतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. ...