नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पोलिसांनी बळजबरीने खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप, कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागला... आदिवासी तरुण, त्याच्या वकिलाने ठोकला हजारो कोटींचा दावा ...
एकनाथ शिंदे गटातील खासगी सचिवांना आणि कार्यकर्त्यांना तसेच ज्यांना कोणतेही पद देण्यात आलेले नाही, मात्र शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत त्यांना सरकारी तिजोरीतून खर्च करून सुरक्षा पुरविण्यात येत आहे. ...
बीडीडी पुनर्विकास योजनेत निवासी व अनिवासी भाडेकरूंना लाभ देताना दुजाभाव करण्यात आल्याने बीडीडी चाळ दुकानदार संघ व अन्य काही गाळेधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
अधिकृत कर्तव्यावर असल्याने आपल्यावर खटला चालविण्यासाठी भारतीय लष्कराकडून फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया (सीआरपीसी) १९७ (२) अंतर्गत पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. ...
कंत्राटदाराला ५ कोटी ७१ लाख अदा करण्याबाबत लवादाने दिलेल्या निर्णयाला सरकारने वेगवेगळ्या कोर्टात आव्हान दिल्याने जो विलंब झाला, त्यामुळे हा भुर्दंड बसला आहे. ...
Thane: गंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने सचिन विचारे आणि रश्मी विचारे या दाम्पत्याची शनिवारी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीने गुन्हा ना कबूल केल्यानंतर सबळ पुराव्याअभावी आरोपींची विशेष न्यायाधीश पी. एस. विठलानी यांनी ही निर्दोष मु ...
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय स्थायी समितीसमोर सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय या विषयावर तपशीलवार सादरीकरण केले. ...