लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: अंदुरे, कळसकर दोघांवर शस्त्रास्त्र कायद्यानुसार खटला चालविण्यास मंजुरी - Marathi News | Dr. Narendra Dabholkar murder case: Approval to prosecute both Andure and Kalaskar under Arms Act | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: अंदुरे, कळसकर दोघांवर शस्त्रास्त्र कायद्यानुसार खटला चालविण्यास मंजुरी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे... ...

पुतीन यांच्याविरुद्ध अटकेचं वॉरंट; रशियाने कोर्टालाच स्पष्ट शब्दात सांगितलं - Marathi News | Arrest warrant against Vladimir Putin; Russia told the ICC court in clear terms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांच्याविरुद्ध अटकेचं वॉरंट; रशियाने कोर्टालाच स्पष्ट शब्दात सांगितलं

युक्रेन प्रकरणी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आयसीसीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा झटका दिला आहे ...

अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्यास दहा वर्षाचा सश्रम कारावास - Marathi News |  court has sentenced ten years of rigorous imprisonment to the person who imposed motherhood on a minor girl  | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्यास दहा वर्षाचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्यास दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे.  ...

वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; एकास सक्त मजुरीची शिक्षा - Marathi News | Electricity worker punched; One was sentenced to hard labour | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; एकास सक्त मजुरीची शिक्षा

न्यायालयाचा निकाल : २०१६ मधील राळेगाव येथील प्रकरण  ...

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना ७ वर्षे सक्तमजुरी - Marathi News | 7 years hard labor for two who robbed on the pretext of giving a lift | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना ७ वर्षे सक्तमजुरी

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आराेपींनी फिर्यादींना माेटारीत बसवले आणि बंदूक व चाकूचा धाक दाखवून लुटले ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला : रुग्णवाहिकेमध्ये ठेवताना पाहिल्यावर डॉ. दाभोलकर असल्याचे समजले - Marathi News | Dr narendra Dabholkar murder case understood Dabholkar when body in ambulance suresh kenjale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णवाहिकेमध्ये ठेवताना पाहिल्यावर डॉ. दाभोलकर असल्याचे समजले

जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेमध्ये ठेवत असताना त्यांचा चेहरा दिसला तेव्हा ते डॉ. दाभोलकर असल्याचे समजले, अशी साक्ष... ...

आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती - Marathi News | No action will be taken against those seeking information about RSS security; State Govt informs to the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती

पोलिसांच्या नोटीसविरुद्धची याचिका निकाली ...

निवृत्त न्यायाधीशाची एक लाख ६८ हजारांची फसवणूक - Marathi News | One lakh 68 thousand fraud of a retired judge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवृत्त न्यायाधीशाची एक लाख ६८ हजारांची फसवणूक

कुरियरचा पत्ता चुकल्याचे सांगून लिंक पाठवून निवृत्त न्यायाधीशाला पैसे भरण्यास सांगितले होते ...