लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

'गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी...; हत्येप्रकरणी दोषी आरोपीला लग्नासाठी न्यायालयाने पॅरोल केला मंजूर - Marathi News | 'Girlfriend will get married to someone else...; The court granted 15 days parole for marriage to the accused accused of murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी...; हत्येप्रकरणी दोषी आरोपीला लग्नासाठी न्यायालयाने पॅरोल केला मंजूर

लग्नासाठी हत्येतील एका मुख्य आरोपीला कर्नाटक उच्च न्यायालयाने पॅरोल मंजूर केल्याची घटना समोर आली आहे. ...

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या युवकाला २० वर्षाची शिक्षा, अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निर्णय - Marathi News | 20-year sentence for youth who abducted minor girl | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या युवकाला २० वर्षाची शिक्षा, अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

प्रेमप्रकरणातून घडली होती घटना ...

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात अ‍ॅट्रीसिटी अंतर्गत फिर्याद, पोलिस फेर तपास करणार - Marathi News | Court orders police to re-investigate complaint under Atrocity Act against Sonakshi Sinha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात अ‍ॅट्रीसिटी अंतर्गत फिर्याद, पोलिस फेर तपास करणार

जिल्हा सत्र न्यायालयाने शहर पोलिसांना फेर तपासाचे आदेश दिले... ...

राजेंद्र राऊत चौकशीत न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी उपसचिवांचा माफीनामा - Marathi News | Deputy Secretary's apology for interfering in judicial process in MLA Rajendra Raut inquiry | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजेंद्र राऊत चौकशीत न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी उपसचिवांचा माफीनामा

न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयामध्ये गृहविभागाच्या उपसचिवांनी माफीनामा सादर केला होता. ...

Shilpa Shetty : रिचर्ड गेरे चुंबनप्रकरणी शिल्पा शेट्टी आरोपमुक्तच, कोर्टाने फेरविचाराचा अर्ज फेटाळला - Marathi News | Shilpa Shetty acquitted in Richard Gere kissing case court rejects reconsideration plea | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचर्ड गेरे चुंबनप्रकरणी शिल्पा शेट्टी आरोपमुक्तच, कोर्टाने फेरविचाराचा अर्ज फेटाळला

२०१७ मध्ये हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने एका सार्वजनिक कार्यक्रमात शिल्पा शेट्टीचे चुंबन घेतले होते. ...

धनादेश अनादर प्रकरणी एकास भोगावा लागणारा तीन महिन्याचा तुरुंगवास - Marathi News | One faces three months in jail for dishonoring a cheque in jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धनादेश अनादर प्रकरणी एकास भोगावा लागणारा तीन महिन्याचा तुरुंगवास

नाजीमखाँ मोमीन याने इंदिरा महिला सहकारी बँकेमार्फत ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते ...

गोविंद पानसरेंच्या अंगावर जखमा आढळल्या, पंचांची न्यायालयात साक्ष; सुनावणीत नेमकं काय झालं..जाणून घ्या - Marathi News | Injuries found on Govind Pansare body umpire testimony in court; Next hearing On 17 April | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोविंद पानसरेंच्या अंगावर जखमा आढळल्या, पंचांची न्यायालयात साक्ष; सुनावणीत नेमकं काय झालं..जाणून घ्या

समीर गायकवाड, वीरेंद्र तावडे यांच्यासह दहा संशयित आरोपी सुनावणीसाठी हजर होते. ...

विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या माजी सैनिकाला कारावास - Marathi News | Ex-soldier jailed for abusing wife in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या माजी सैनिकाला कारावास

या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने १२ साक्षीदार तपासण्यात आले. ...