लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

मतदानावेळी केली पोलिसास मारहाण; कोल्हापुरात सरपंचासह तिघांना सहा महिने कारावास - Marathi News | Police assaulted during polling; three people, including the sarpanch were imprisoned for six months In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतदानावेळी केली पोलिसास मारहाण; कोल्हापुरात सरपंचासह तिघांना सहा महिने कारावास

मतदान केंद्रावरुन हटकल्याच्या रागातून पोलिसास मारहाण केली होती ...

दाखल गुन्हा, दोषारोपपत्र रद्द; खंडपीठाच्या निर्णयाने अमेरिकेत नोकरीला जाण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | The decision of the Aurangabad bench cleared the way for the young man to get a job in America | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दाखल गुन्हा, दोषारोपपत्र रद्द; खंडपीठाच्या निर्णयाने अमेरिकेत नोकरीला जाण्याचा मार्ग मोकळा

छळ कसा केल्याचे तक्रारीत नसेल तर खटला चालविणे म्हणजे कायद्याचा दुरूपयोग ठरेल: खंडपीठाचे निरीक्षण ...

पोलिस उपायुक्त, कळमना पोलिस निरीक्षकांना समन्स - Marathi News | Summons to Deputy Commissioner of Police, Kalmana Police Inspector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिस उपायुक्त, कळमना पोलिस निरीक्षकांना समन्स

हायकोर्ट : तांदूळ अवैधपणे जप्त केल्याचा आरोप ...

मोहित कंबोज बदनामी प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिकांना शिवडी कोर्टाचा दिलासा - Marathi News | Shivdi court gives relief to former minister Nawab Malik in Mohit Kamboj defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहित कंबोज बदनामी प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिकांना शिवडी कोर्टाचा दिलासा

नवाब मलिकांकडून मोहित कंबोज यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर कंबोज यांनी मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. ...

जेवणच नव्हे तर आई-वडिलांना सन्मानाचे आयुष्य देणे मुलाची जबाबदारी - मद्रास उच्च न्यायालय - Marathi News | Child's responsibility not only to provide food but also to provide a dignified life to parents - Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेवणच नव्हे तर आई-वडिलांना सन्मानाचे आयुष्य देणे मुलाची जबाबदारी - मद्रास उच्च न्यायालय

Court: आई- वडिलांना केवळ जेवण आणि पाणी देणे ही मुलाची जबाबदारी नाही. आई- वडिलांना समाजात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणे ही मुलाची जबाबदारी असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

ढोलकीच्या वादातून खून; गेवराई आठ आरोपींना जन्मठेप - Marathi News | Murder due to drummer dispute, life imprisonment for eight accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :ढोलकीच्या वादातून खून; गेवराई आठ आरोपींना जन्मठेप

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : गेवराईच्या इरगावातील घटना ...

तडजोडीची किमया घडली अन् २३ दाम्पत्यांची पुन्हा मनं जुळली - Marathi News | Reunification of 23 families through mutual compromise; 143 crore claims settled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तडजोडीची किमया घडली अन् २३ दाम्पत्यांची पुन्हा मनं जुळली

राष्ट्रीय लोकअदालत ५६ हजार प्रकरणांचा निकाल : १४३ कोटी रुपयांचे दावे निकाली ...

Pune: तब्बल १ लाख १० हजार प्रलंबित दावे निकाली! लोकअदालतीत पुणे टॉप; ३९५ कोटींची तडजोड - Marathi News | As many as 1 lakh 10 thousand pending claims settled! Pune tops in Lok Adalat; 395 crore compromise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल १ लाख १० हजार प्रलंबित दावे निकाली! लोकअदालतीत पुणे टॉप; ३९५ कोटींची तडजोड

३९६ कोटी रुपयांचे तडजोड शुल्क वसूल... ...