लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Satara: माहिती न देणं पडलं महागात, शिरवळ ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास २५ हजारांचा दंड - Marathi News | Village Development Officer of Shirwal Gram Panchayat fined Rs 25 thousand for not providing information under Right to Information | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: माहिती न देणं पडलं महागात, शिरवळ ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास २५ हजारांचा दंड

मुराद पटेल  शिरवळ: खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या शिरवळ ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांना माहिती अधिकाराअंतर्गत माहिती ... ...

न्यायालयांचे कामकाज ऑनलाइन का होत नाही? - Marathi News | Why are courts not online? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयांचे कामकाज ऑनलाइन का होत नाही?

सरोदे म्हणाले, 'लॉ लॅब इंडिया' व पक्षकार संघटनेने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे... ...

सोंटू जैनची सर्वोच्च न्यायालयात धाव; पोलिसांकडून ‘मनी ट्रेल’चा तपास - Marathi News | Sontu Jain's move to Supreme Court | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सोंटू जैनची सर्वोच्च न्यायालयात धाव; पोलिसांकडून ‘मनी ट्रेल’चा तपास

आणखी काही बुकींशी आढळली ‘लिंक’ ...

अश्विनी बिद्रे खून प्रकरण: '...अन्यथा गृहमंत्र्यांच्या विरोधात याचिका दाखल करणार' - Marathi News | Ashwini Bidre murder case: otherwise will file petition against Home Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अश्विनी बिद्रे खून प्रकरण: '...अन्यथा गृहमंत्र्यांच्या विरोधात याचिका दाखल करणार'

विशेष सरकारी वकील घरत यांचे मानधन थकले ...

कोंढाळी, नीलडोह, डिगडोह ग्रामपंचायत निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचा अंतरिम आदेश - Marathi News | Kondhali, Neeldoh, Digdoh gram panchayat elections postponed, High Court interim order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोंढाळी, नीलडोह, डिगडोह ग्रामपंचायत निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचा अंतरिम आदेश

राज्य सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस ...

स्वत:च्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | father who assaulted his own daughter was sentenced to ten years rigorous imprisonment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वत:च्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

ठाणे न्यायालयाचा निकाल: कळव्यातील घटना. ...

Washim: १०० कोटींच्या विकासकामांवरील स्थगिती अखेर उठली, उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Washim: The moratorium on development works worth Rs 100 crores is finally lifted, the decision of the High Court | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: १०० कोटींच्या विकासकामांवरील स्थगिती अखेर उठली, उच्च न्यायालयाचा निर्णय

Washim News: रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांमधील रस्ते, ग्राम विकास, नगर विकास आणि जलसंधारणाच्या सुमारे १०० कोटींच्या विकासकामांना गतवर्षी राज्य शासनाने स्थगिती दिली होती. ...

पणजी पोलिस ठाणे हल्ला प्रकरण : कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याच्या परवानगीसाठी मोन्सेरा यांचा न्यायालयाकडे अर्ज - Marathi News | Panaji police station attack case: Monsera's application to court for permission to remain absent permanently | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी पोलिस ठाणे हल्ला प्रकरण : कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याच्या परवानगीसाठी मोन्सेरा यांचा न्यायालयाकडे अर्ज

पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला...  ...