लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

व्याघ्र प्रकल्प अधिसूचित न केल्यामुळे सरकारविरुद्ध अवमान याचिका - Marathi News | Contempt petition against Govt for not notifying tiger reserve | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र प्रकल्प अधिसूचित न केल्यामुळे सरकारविरुद्ध अवमान याचिका

२४ जुलै २०२३ रोजी खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार गोव्यातील म्हादयी अभयारण्य क्षेत्र तसेच खोतिगाव अभयारणण्य व  इतर लगतची क्षेत्रे ही व्याघ्र प्रकल्प म्हणून वन्य जीव संरक्षण कायदा १८७४ अंतर्गत अधिसूचित करण्यास सांगण्यात आले होते. ...

पती आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप करणाऱ्या पत्नीला न्यायालयाचा दणका, घटस्फोट मंजूर - Marathi News | The wife who made serious accusations against her husband and family was struck by the court, and the divorce was granted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप करणाऱ्या पत्नीला न्यायालयाचा दणका, घटस्फोट मंजूर

तिने 5 लाख रुपयांची केलेली नुकसान भरपाईची मागणीही न्यायालयाने फेटाळली..... ...

आजचा अग्रलेख: आधुनिक जगात गरज लिंगनिरपेक्ष कायद्यांची! विचार व्हायलाच हवा... - Marathi News | Today's Headline: Gender Neutral Laws Needed in Modern World! You have to think... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: आधुनिक जगात गरज लिंगनिरपेक्ष कायद्यांची! विचार व्हायलाच हवा...

ही चर्चा करताना भारतीय न्यायसंहितेवर सध्या ज्या स्थायी समितीमध्ये चर्चा होत आहे, त्याचे एकूण स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे. ...

पुराव्या अभावी २० वर्षीय आरोपीची पोक्सो कायद्यातून निर्दोष मुक्तता - Marathi News | 20-year-old accused acquitted under POCSO Act for lack of evidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुराव्या अभावी २० वर्षीय आरोपीची पोक्सो कायद्यातून निर्दोष मुक्तता

प्रबळ पुराव्या अभावी आरोपीची न्यायालयाने सुटका केली आहे. ...

"जान से मार दूंगा…", वकिलाचा न्यायाधीशांवर जीवघेणा हल्ला, कोर्टाबाहेर घडला सर्व प्रकार  - Marathi News | hamirpur lawyer attack on adj judge attempt to murder | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"जान से मार दूंगा…", वकिलाचा न्यायाधीशांवर जीवघेणा हल्ला, कोर्टाबाहेर घडला सर्व प्रकार 

न्यायाधीशांच्या तक्रारीवरून आरोपी वकिलाविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ...

बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपीची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता - Marathi News | Accused in possession of counterfeit notes acquitted by Sessions Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपीची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

Mumbai: बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. निमेश चौटालिया असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्याजवळ ५०० रुपयाच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. ...

सिंगापूरमध्ये भारतीय नागरिकाला बलात्काराच्या आरोपाखाली १६ वर्षांची शिक्षा  - Marathi News | Indian citizen sentenced to 16 years for rape in Singapore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंगापूरमध्ये भारतीय नागरिकाला बलात्काराच्या आरोपाखाली १६ वर्षांची शिक्षा 

Crime News: सिंगापूरमधील एका न्यालायलयाने २६ वर्षीय भारतील नागरिकाला २०१९ मध्ये झालेल्या एका बलात्काराच्या प्रकरणात १६ वर्षांचा तुरुंगवास आणि १२ फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे. ...

कॉफीचा कप सांडणे कंपनीला पडले महागात; २५ कोटींची सेटलमेंट, काय आहे प्रकरण? - Marathi News | Atlanta woman receives 3 million dollar over 'severe' coffee burns after settling Dunkin' lawsuit | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कॉफीचा कप सांडणे कंपनीला पडले महागात; २५ कोटींची सेटलमेंट, काय आहे प्रकरण?