लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

खासगी नोकऱ्यांमधील ७५ टक्के आरक्षण कोर्टानं ठरवलं रद्द, या राज्य सरकारला मोठा धक्का - Marathi News | The court decided to cancel 75 percent reservation in private jobs, a big blow to the Haryana government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी नोकऱ्यांमधील ७५ टक्के आरक्षण कोर्टानं ठरवलं रद्द, या राज्य सरकारला मोठा धक्का

Reservation : गेल्या काही दिवसांपासून देशभरात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. दरम्यान, हरियाणामधील मनोहरलाल खट्टर सरकराला हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षणाची तरतूद पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने रद्द केली आहे. ...

हायकोर्टाचा आदेश पाळलाच नाही; जात पडताळणी समितीला दणका - Marathi News | The order of the HC was not followed; A blow to the caste verification committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा आदेश पाळलाच नाही; जात पडताळणी समितीला दणका

एसटी वैधतेचा दावा नामंजूर करण्याचा निर्णय रद्द ...

Pune: पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी पतीची, दरमहा पोटगी देण्याचे आदेश - Marathi News | Husband's responsibility to maintain wife, ordered to pay monthly alimony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी पतीची, दरमहा पोटगी देण्याचे आदेश

अंतरिम पोटगीचा अर्ज फेटाळण्याची त्याने मागणी केली... ...

अभिनेता अनिकेत विश्वासरावला दिलासा; उच्च न्यायालयाने गुन्हा केला रद्द - Marathi News | Relief for actor Aniket Vishwasrao; The High Court quashed the case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता अनिकेत विश्वासरावला दिलासा; उच्च न्यायालयाने गुन्हा केला रद्द

अनिकेतची पत्नी व मराठी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने अनिकेत व त्याच्या आई-वडिलांविरोधात मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे केली. ...

 माजी नगराध्यक्षांना तीन महिने कैदेची शिक्षा; अल्पवयीन मुलांना शिवीगाळ, मारहाण करणं भोवलं - Marathi News | Former mayor sentenced to three months in prison Abusing and beating minor children | Latest goa News at Lokmat.com

गोवा : माजी नगराध्यक्षांना तीन महिने कैदेची शिक्षा; अल्पवयीन मुलांना शिवीगाळ, मारहाण करणं भोवलं

१२ डिसेंबरपर्यंत ही शिक्षा निलंबित ठेवण्यात आली आहे. ...

वय ९८, ७३ वर्षांचं करिअर, हे आहेत भारतातील सर्वात वयस्कर वकील, निवृत्तीबाबत म्हणतात... - Marathi News | Age 98, career of 73 years, is India's oldest lawyer, says on retirement... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वय ९८, ७३ वर्षांचं करिअर, हे आहेत भारतातील सर्वात वयस्कर वकील, निवृत्तीबाबत म्हणतात...

Court: गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि सर्वाधिक काळ वकिली करणारे ज्येष्ठ वकील पी. बालासुब्रह्मण्यम मेनन ९८ वर्षांचे झाले आहे. मात्र त्यांनी वकिली सोडलेली नाही. ...

फेरीवाल्यांना सार्वजनिक रोड बंद करण्याचा अधिकार नाही, हायकोर्टाचे निरीक्षण  - Marathi News | Hawkers have no right to block public roads, observes HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेरीवाल्यांना सार्वजनिक रोड बंद करण्याचा अधिकार नाही, हायकोर्टाचे निरीक्षण 

रोड मोकळा ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची ...

नदी खोलीकरण प्रकल्पात झरपट, इरईचा समावेश करण्यास नकार - Marathi News | Refusal to include Jharpat, Irai in river deepening project, State Govt information in the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नदी खोलीकरण प्रकल्पात झरपट, इरईचा समावेश करण्यास नकार

राज्य सरकारची हायकोर्टात माहिती ...