लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

ईव्ही, हायड्रोजन ट्रक बनविणाऱ्या निकोलाचा संस्थापक गुंतवणूकदारांशी खोटे बोलला; 4 वर्षांची शिक्षा - Marathi News | EV, hydrogen truck maker Nikola's founder lied to investors; 4 years jailed in Us | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईव्ही, हायड्रोजन ट्रक बनविणाऱ्या निकोलाचा संस्थापक गुंतवणूकदारांशी खोटे बोलला; 4 वर्षांची शिक्षा

मॅनहॅटन फेडरल कोर्टात यावर सुनावणी झाली होती. यावर सोमवारी निकाल सुनावण्यात आला. सरकारी वकिलांनी ११ वर्षांची शिक्षा देण्याची मागणी केलेली. ...

US Presidential Election 2024: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही; कोर्टाने अपात्र घोषित केले - Marathi News | US Presidential Election 2024 US' Colorado court disqualifies Donald Trump from presidential primary ballot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही; कोर्टाने अपात्र घोषित केले

US Presidential Election 2024 : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. ...

डॉ. दाभोलकर हत्या खटला; बचावपक्षातर्फे दोन साक्षीदारांची नावे असलेली यादी न्यायालयात सादर - Marathi News | Dr. Dabholkar murder case A list containing the names of two witnesses was submitted to the court by the defense | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. दाभोलकर हत्या खटला; बचावपक्षातर्फे दोन साक्षीदारांची नावे असलेली यादी न्यायालयात सादर

न्यायालयाने या दोन्ही साक्षीदारांना समन्स काढले असून, पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार ...

मतीमंद मुलीचा विनयभंग, आराेपीस चार वर्ष सश्रम कारावास - Marathi News | assault of mentally retarded girl twenty four years rigorous imprisonment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मतीमंद मुलीचा विनयभंग, आराेपीस चार वर्ष सश्रम कारावास

दाेन हजार रुपये दंडही : बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल ...

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ४३ वर्षाचा सश्रम कारावास; १२ हजाराचा दंडही ठोठावला - Marathi News | 43 years of rigorous imprisonment for the accused who molested a child A fine of 12 thousand was also imposed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ४३ वर्षाचा सश्रम कारावास; १२ हजाराचा दंडही ठोठावला

८ ऑगस्ट २०२० रोजी ६ वर्ष ९ महिन्याची पिडीत मुलगी मोठी बहीन व भावासोबत घरीच होती. ...

मानपान न केल्याच्या कारणावरून लग्न मोडले; पोलीस बहिण-भावंडांना उच्च न्यायालयाचा दिलासा - Marathi News | Marriage broke up due to non compliance High Court relief to police siblings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानपान न केल्याच्या कारणावरून लग्न मोडले; पोलीस बहिण-भावंडांना उच्च न्यायालयाचा दिलासा

फसवणुकीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिस असलेल्या बहीण व भावाने उच्च न्यायालयात परमादेश याचिका दाखल करत गुन्हा रद्द करण्याची विनंती केली होती ...

ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला धक्का! टायटल दाव्याला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या - Marathi News | gyanvapi case big blow to muslim side all challenging petitions rejected by allahabad high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला धक्का! टायटल दाव्याला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मालकीबाबत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि अंजुमन व्यवस्था मशीद समितीने दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. ...

प्रेयसीला कारची धडक: अश्वजितसह तिघांची जामीनावर सुटका - Marathi News | ashwajit along with three released on bail in thane court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रेयसीला कारची धडक: अश्वजितसह तिघांची जामीनावर सुटका

तपासात सहकार्य करण्याची अट: ठाणे न्यायालयाचा आदेश ...