लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

स्वत:ची प्रतिमा वाचविणाऱ्या आ. धंगेकर यांना दणका, कसबा पेठेच्या विकासाच्या मुद्दयावर याचिका - Marathi News | A blow to MLA Dhangekar who saved his image | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:ची प्रतिमा वाचविणाऱ्या आ. धंगेकर यांना दणका, कसबा पेठेच्या विकासाच्या मुद्दयावर याचिका

...मात्र, राज्य सरकारचा निर्णय सार्वजनिक हिताच्या आड येणारा असल्याने न्यायालयाने याच मुद्द्यावर स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली. ...

सदिच्छा साने हत्या प्रकरणातील जीवरक्षकाचा जामीन फेटाळला, हत्येत सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे - Marathi News | Sadichcha Sane murder case rejects lifeguard's bail, prima facie evidence of complicity in murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदिच्छा साने हत्या प्रकरणातील जीवरक्षकाचा जामीन फेटाळला, हत्येत सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे

भायखळा येथील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करणारी सदिच्छा साने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेला बसण्यासाठी घराबाहेर पडली, ती घरी परतलीच नाही. ...

पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर...; राणा दाम्पत्याला न्यायालयाची तंबी - Marathi News | Court warning to Rana couple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर...; राणा दाम्पत्याला न्यायालयाची तंबी

पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करू, अशी तंबी विशेष न्यायालयाने दोघांनाही दिली.  ...

मोक्काची कारवाई झालेला कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह सहा जणांना जामीन - Marathi News | Bail to six persons including notorious gangster Bandu Andekar pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोक्काची कारवाई झालेला कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह सहा जणांना जामीन

पोलिसांनी ९० दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक होते... ...

कोकणचा विलंब ‘मार्ग’! अशा कामात न्यायालयास लक्ष घालावे लागणे हे सर्व यंत्रणांचे अपयश  - Marathi News | Delayed way of Konkan It is a failure of all systems that the court has to pay attention to such work | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोकणचा विलंब ‘मार्ग’! अशा कामात न्यायालयास लक्ष घालावे लागणे हे सर्व यंत्रणांचे अपयश 

एक तपाहून अधिक कालावधी उलटून गेला तरी सुमारे पाचशे किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण होऊ नये, हे फारच लांच्छनास्पद आहे. महामार्गाचे काम सातत्याने रखडते आहे, याकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले.  ...

न्यायालयांनाही डिसेंबरची ‘डेडलाइन’; पाच ते ४० वर्षे जुन्या प्रकरणांचा निपटारा २०२४ अखेरपर्यंत करावा लागणार  - Marathi News | December 'deadline' for courts too; Cases between five to 40 years old will have to be disposed of by the end of 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयांनाही डिसेंबरची ‘डेडलाइन’; पाच ते ४० वर्षे जुन्या प्रकरणांचा निपटारा २०२४ अखेरपर्यंत करावा लागणार 

प्रलंबित प्रकरणांचे पाच वर्गात वर्गीकरण करण्यात आले आहे. ५, १०, २०, ३० आणि ४० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित प्रकरणे.  ३० ते ४० वर्षे जुनी प्रकरणे जिल्हा न्यायालयांना जून २०२४ पर्यंत निकाली काढायची आहेत. ...

पाण्याच्या निमित्तानं बालकेवर अत्याचार; आरोपी मजुरास २५ वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Abuse of child over water 25 years hard labor for the accused labourer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाण्याच्या निमित्तानं बालकेवर अत्याचार; आरोपी मजुरास २५ वर्षे सक्तमजुरी

खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाकडून ४ साक्षीदार तपासण्यात आले. ...

VIDEO: ‘याला तुरुंगात पाठवा...’ निर्णय ऐकताच आरोपी संतापला; महिला न्यायाधीशाला बेदम मारले - Marathi News | VIDEO: Accused gets angry after hearing 'Send him to jail...' decision; beat woman judge in court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: ‘याला तुरुंगात पाठवा...’ निर्णय ऐकताच आरोपी संतापला; महिला न्यायाधीशाला बेदम मारले

आरोपीने महिला न्यायाधीशाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...