लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

सावधान! अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हणाल तर...; उच्च न्यायालायची महत्त्वपूर्ण टिप्पणी - Marathi News | calling unknown women darling is a sexual harassment says calcutta high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हणाल तर...; उच्च न्यायालायची महत्त्वपूर्ण टिप्पणी

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जय सेनगुप्ता म्हणाले की, आरोपी दारूच्या नशेत असला किंवा अन्य कोणत्याही नशेत असला तरीही त्याने एखाद्या अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले, तर तो लैंगिक छळाचा दोषी मानला जाईल.  ...

‘लीलावती’च्या संस्थापक विश्वस्तांना अवमान नोटीस, कोर्टाच्या आदेशाचे जाणूनबुजून केले उल्लंघन  - Marathi News | Contempt notice to founder trustees of 'Lilavati', willful violation of court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लीलावती’च्या संस्थापक विश्वस्तांना अवमान नोटीस, कोर्टाच्या आदेशाचे जाणूनबुजून केले उल्लंघन 

एचडीएफसी बँकेने सुरू केलेल्या कारवाईत कर्जाच्या रकमेच्या २५ टक्के रक्कम जमा न केल्याने ही कारवाई करण्यात आली. ...

बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला १२ वर्षे कारावास; जिल्हा न्यायालयाचा निकाल - Marathi News | 12 years in prison for molesting girl child judgment of the district court satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला १२ वर्षे कारावास; जिल्हा न्यायालयाचा निकाल

कोरेगाव तालुक्यातील घटना ...

मराठा आरक्षणविरुद्ध याचिका दाखल झाल्यास आमचे म्हणणे ऐका; मराठासेवकाचे उच्च न्यायालयात कॅव्हेट - Marathi News | If a petition is filed against Maratha reservation, listen to us; Maratha Sevak's Caveat in High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणविरुद्ध याचिका दाखल झाल्यास आमचे म्हणणे ऐका; मराठासेवकाचे उच्च न्यायालयात कॅव्हेट

शा याचिकेमध्ये आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय आदेश देऊ नयेत यासाठी हे कॅव्हेट पिटीशन दाखल करण्यात आले आहे.... ...

अजित पवारांशी संबंधीत शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा; आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती - Marathi News | Close the investigation into the Shikhar Bank scam case involving Ajit Pawar; Financial Crimes Department's request to the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांशी संबंधीत शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा; आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती

चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला जातो किंवा गुन्हा दिवाणी स्वरुपाचा असतो, तेव्हा पोलीस ‘सी’ समरी रिपोर्ट दाखल करतात. ...

स्कुल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या चालकाला ५ वर्षांचा कारावास, महिला केअर टेकरलाही ८ महिन्यांची शिक्षा  - Marathi News | Driver who raped minor girl in school bus sentenced to 5 years imprisonment, female care taker also sentenced to 8 months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्कुल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या चालकाला ५ वर्षांचा कारावास, महिला केअर टेकरलाही ८ महिन्यांची शिक्षा 

बस चालक सदर घृणास्पद गुन्हा करत असताना  बसमध्ये केअरटेकर असलेली जेनेविया अनिल मथाईस ( ३२ ) हिने ते  पाहूनसुद्धा त्याबाबत पोलीस, शाळा प्रशासनाला अथवा पिडितेच्या आई-वडिलांना कळवले नाही व सदर गंभीर प्रकार लपवून ठेवला होता.  ...

‘एमडी’ तयार करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला कुणाला आणि कुठे विकला? पाेलिस काेठडी वाढवण्याची विनंती - Marathi News | Who and where sold the formula needed to make MD Request to increase police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एमडी’ तयार करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला कुणाला आणि कुठे विकला? पाेलिस काेठडी वाढवण्याची विनंती

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत दिल्ली, सांगली आणि पुणे येथे छापा टाकून ३६०० कोटी रुपयांचे १८३७ किलोग्रॅम ‘एमडी’ जप्त केले आहेत ...

"राम रहीमला परवानगीशिवाय पॅरोल देऊ नका", हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश - Marathi News | punjab and haryana high court strict on granting parole to ram rahim said parole should not be given in future surrender on march 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राम रहीमला परवानगीशिवाय पॅरोल देऊ नका", हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश

Ram Rahim : राम रहीमला दिल्या जाणाऱ्या पॅरोलविरोधात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) पंजाब-हरयाणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ...