लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Kolhapur: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस तीन वर्षांचा कारावास - Marathi News | Three years imprisonment for the accused in the case of molesting a minor girl in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस तीन वर्षांचा कारावास

मुलीची आई घरामागे भांडी घासत असताना त्याने स्वयंपाक घरात मुलीचा विनयभंग केला ...

"Sorry, चुकून तुमचा घटस्फोट झाला...", निर्णय मागे घेण्यास कोर्टाचा नकार, नक्की काय आहे प्रकरण? - Marathi News | ayesha vardag london law firm accidentally gets wrong couple divorced judge sad order cannot undo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"Sorry, चुकून तुमचा घटस्फोट झाला...", नक्की काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

विशेष म्हणजे कोर्टाने घटस्फोटाचा निर्णय मागे घेण्यास नकार दिला आहे. ...

भाग्यश्री सुडेचा खून करण्यासाठी खरेदी केलेले स्टीकिंग टेप आणि कर्टन्स पोलिसांकडून जप्त - Marathi News | Sticking tape and curtains bought to kill Bhagyashree Sude seized by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाग्यश्री सुडेचा खून करण्यासाठी खरेदी केलेले स्टीकिंग टेप आणि कर्टन्स पोलिसांकडून जप्त

भाग्यश्री सुडेचा मृतदेह खडडा खोदून पुरण्यासाठी वापरलेले टिकाव व फावडे जप्त करण्यात आले ...

सीमा हैदरला न्यायालयानं पाठवलं समन, सचिनलाही रहावं लागणार हजर; असं आहे कारण - Marathi News | Court sent summons to Seema Haider, Sachin also has to be present on ghulam haider plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदरला न्यायालयानं पाठवलं समन, सचिनलाही रहावं लागणार हजर; असं आहे कारण

न्यायालयाने सीमा हैदर आणि सचिन मीनासह लग्न लावून देणाऱ्या पंडितांना समन्स बजावले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 मे रोजी होणार आहे. ...

Pune Crime: ८६५ किलो गांजाप्रकरणी ६ जणांची निर्दोष मुक्तता, DRI पुणेने केली होती कारवाई - Marathi News | Acquittal of 6 persons in 865 kg ganja case, action taken by DRI Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८६५ किलो गांजाप्रकरणी ६ जणांची निर्दोष मुक्तता, DRI पुणेने केली होती कारवाई

डीआरआय पुणेने केलेली ही मोठी कारवाई होती.... ...

Kolhapur: पानसरे खुनात वापरलेली दुचाकी बेळगावमधून जप्त, पंच साक्षीदाराची न्यायालयात साक्ष - Marathi News | The two-wheeler used by the accused in the murder of Govind Pansare seized in Belgaum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पानसरे खुनात वापरलेली दुचाकी बेळगावमधून जप्त, पंच साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

संशयितांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढील तारखेस ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झटका; न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवली - Marathi News | delhi cm arvind kejriwal judicial custody till april 23 says delhi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झटका; न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवली

केंद्रीय तपास एजन्सी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. ...

‘न्यायव्यवस्थेला वाचवण्याची गरज’, २१ माजी न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना लिहिलं पत्र   - Marathi News | 'Need to save judiciary', 21 ex-judges wrote to Chief Justice D. Y. Chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘न्यायव्यवस्थेला वाचवण्याची गरज’, २१ माजी न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना लिहिलं पत्र  

Judiciary News: देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामधील माजी न्यायाधीशांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून न्यायपालिकेवर आणण्यात येत असलेल्या वाढत्या दबावाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ...