लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

चार जणांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना फाशीची शिक्षा - Marathi News | Death sentence for three accused who killed four persons | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार जणांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना फाशीची शिक्षा

आरोपींनी प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र, द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पीत कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगावयाच्या आहेत. ...

हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला जामीन नाकारला - Marathi News | bail denied to hardik pandya step brother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला जामीन नाकारला

व्यवसायात भावंडांची फसवणूक केल्याचे प्रकरण ...

जागेच्या वाटणीकरुन खुनाचा प्रयत्न, करणाऱ्या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Attempted murder by sharing land, five years hard labor for the four | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जागेच्या वाटणीकरुन खुनाचा प्रयत्न, करणाऱ्या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी

जखमी फिर्यादी बंदगी हुसेनबाशा सिंगीकर (वय- ३५, बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) यास एक लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश बजावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. ...

इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी - Marathi News | Israel Hamas war tension rises on Palestine Gaza South Africa International court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी

Israel vs South Africa in International Court: पॅलेस्टाइनच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे ...

मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | evm vvpat case again in supreme court review petition with two objections over 26 april sc judgement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

अरुण कुमार अग्रवाल यांनी 26 एप्रिलच्या निर्णयात झालेल्या त्रुटींचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात समीक्षा याचिका दाखल केली आहे. ...

Kolhapur: ए.एस ट्रेडर्स फसवणुकीचा तपास कुठपर्यंत आला?; १४ जूनपूर्वी प्रतिज्ञापत्र द्या, उच्च न्यायालयाचे अधिकाऱ्यांना निर्देश  - Marathi News | The High Court ordered the investigating officers to investigate the A.S Traders scam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ए.एस ट्रेडर्स फसवणुकीचा तपास कुठपर्यंत आला?; १४ जूनपूर्वी प्रतिज्ञापत्र द्या, उच्च न्यायालयाचे अधिकाऱ्यांना निर्देश 

फिर्यादीची तपासाबद्दल नाराजी ...

सदानंद कदम यांनी कोर्टाची मागितली माफी; साई रिसॉर्टचे 'ते' बांधकाम पाडण्याची हमी - Marathi News | sadanand kadam apologized to the court guaranteed to demolish that structure of sai resort dapoli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदानंद कदम यांनी कोर्टाची मागितली माफी; साई रिसॉर्टचे 'ते' बांधकाम पाडण्याची हमी

न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य करत बांधकाम पाडण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदत देत पुढील सुनावणी ११ जून रोजी ठेवली आहे. ...

करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख - Marathi News | Kareena Kapoor Khan caught in legal trouble as Bible word mentioned on pregnancy related book written by her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख

करीनाला कोर्टाने नोटीस पाठवली आहे.  ...