लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा; कोर्टाकडून मनोज जरांगे यांची कानउघडणी - Marathi News | avoid comments on constitute contempt of judiciary pune court slams manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा; कोर्टाकडून मनोज जरांगे यांची कानउघडणी

वारंवार गैरहजर राहत असल्याबाबत न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना सुनावले. ...

Manorama Khedkar Case: मनोरमा खेडकर यांना दिलासा; कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Relief to Manorama Khedkar Court granted pre arrest bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manorama Khedkar Case: मनोरमा खेडकर यांना दिलासा; कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीनासाठी युक्तिवाद करण्यात आला होता ...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द! वकिलांनी सांगितली कोर्टासमोर हजर न राहिल्याची कारणे - Marathi News | Manoj Jarange Patal's arrest warrant cancelled! The lawyers explained the reasons for not appearing before the court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द! वकिलांनी सांगितली कोर्टासमोर हजर न राहिल्याची कारणे

मागील तारखेस ते आजारी असल्याने येऊ शकले नसून, आता ते डॉक्टरांच्या विरोधात डिस्चार्ज घेऊन कोर्टात हजर राहिले आहेत ...

Pune Porsche Car Accident: पोर्शे अपघात प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात? पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु - Marathi News | pune porsche car accident case in fast track court Pune Police efforts are on | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: पोर्शे अपघात प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात? पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु

Pune Porsche Car Accident कल्याणीनगर परिसरात पोर्शे कार प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ९०० पानांचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले ...

३६ वर्षांनंतरही जमीन मालकाला मोबदला नाही; न्यायालयाकडून म्हाडासह सरकार धारेवर - Marathi News | even after 36 years there is no compensation to the landowner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३६ वर्षांनंतरही जमीन मालकाला मोबदला नाही; न्यायालयाकडून म्हाडासह सरकार धारेवर

अंतरिम भरपाई तातडीने द्या! ...

वर्गीकरणाच्या लढ्याला यश, असा झाला संघर्ष; नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्याची अपेक्षा - Marathi News | fight for classification was a success and expect to get opportunities in jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्गीकरणाच्या लढ्याला यश, असा झाला संघर्ष; नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्याची अपेक्षा

दोन तपांहून अधिक काळचा न्यायालयीन संघर्ष आणि त्याआधी विविध राज्यांमधील ४४ वर्षांची आंदोलनाची पार्श्वभूमी असा इतिहास या मुद्द्याला लाभलेला आहे. ...

Pooja Khedkar Case: पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता - Marathi News | Puja Khedkar anticipatory bail plea dismissed ias officer patiala house court pune upsc civil services examination application | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

Pooja Khedkar anticipatory bail plea dismissed: पूजा खेडकरला UPSC ने दोषी ठरवत तिची उमेदवारीही रद्द करुन टाकली. ...

मथुरा जन्मभूमी प्रकरणी मुस्लिम पक्षाला मोठा धक्का, उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Mathura Janmabhoomi case a big blow to the Muslim party, the order of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरा जन्मभूमी प्रकरणी मुस्लिम पक्षाला मोठा धक्का, उच्च न्यायालयाचे आदेश

अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मस्जिद विवाद प्रकरणातील आदेश ७ नियम ११ वर आक्षेप घेणारा मुस्लिम बाजूचा अर्ज फेटाळला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू होणार आहे. ...