लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल; उद्या सुनावणी होणार - Marathi News | Badlapur Case Bombay High Court takes notice of Badlapur Atrocities Case hearing will be held tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल; उद्या सुनावणी होणार

Badlapur Case : बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर कारवाईची मागणी झाली. यासाठी काल दिवसभर आंदोलन करण्यात आलं. ...

अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; तडीपार असणाऱ्या नराधमाला २१ वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | molestion on a girl of just fifty four 21 years of hard labor for a convicted murderer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; तडीपार असणाऱ्या नराधमाला २१ वर्षांची सक्तमजुरी

नराधमाने मुलगी घरासमोर अंगणवाडीच्या मैदानात खेळत असताना तिला टेकडीवर नेत लैंगिक अत्याचार केले ...

डॉ. दाभोलकर प्रकरणात ३ आरोपींची निर्दोष मुक्तता; CBI ने तातडीने अपील दाखल करायला हवे - मुक्ता दाभोलकर - Marathi News | acquittal of 3 accused in narendra dabholkar case CBI should file appeal immediately - Mukta Dabholkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. दाभोलकर प्रकरणात ३ आरोपींची निर्दोष मुक्तता; CBI ने तातडीने अपील दाखल करायला हवे - मुक्ता दाभोलकर

डॉ नरेंद्र दाभोलकर प्रकरणात विरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली ...

अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ; वकिलांचाही वकीलपत्र घेण्यास नकार - Marathi News | Increase in police custody of accused in badlapur cases | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ; वकिलांचाही वकीलपत्र घेण्यास नकार

कल्याण न्यायालयातील वकिलांनी त्याचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे... ...

चित्रपटात कामासाठी शरीरसुखाची मागणी; न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात नवीन कायद्याची शिफारस - Marathi News | Fitness demands for film work; Justice Hema Committee Report recommends new law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चित्रपटात कामासाठी शरीरसुखाची मागणी; न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात नवीन कायद्याची शिफारस

सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के. हेमा यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट उद्योगातील महिलांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल २०१९ मध्ये मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. ...

लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला महागात, उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टात रद्द  - Marathi News | Advice to control sexual urges expensive, High Court judgment overruled by Supreme Court  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला महागात, उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टात रद्द 

या प्रकरणात उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयात २० वर्षांची शिक्षा झालेल्या एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती.  ...

लेझर बीम, डीजेविरुद्धची जनहित याचिका फेटाळली  - Marathi News | PIL against Laser Beam, DJ dismissed  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लेझर बीम, डीजेविरुद्धची जनहित याचिका फेटाळली 

तक्रारीसाठी इतर पर्याय असल्याचे केले स्पष्ट  ...

हुंडाबळी प्रकरण : खटल्याचे गांभीर्य घेतले नाही, न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांना फटकारले  - Marathi News | Dowry case: Case not taken seriously, court reprimands magistrate  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुंडाबळी प्रकरण : खटल्याचे गांभीर्य घेतले नाही, न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांना फटकारले 

न्यायदंडाधिकाऱ्यांनी निर्धारित मुदतीत खटला पूर्ण न केल्याची केवळ सबबी दिल्या आहेत, असे खंडपीठाने म्हटले. ...