Supreme Court Youtube Channel : सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहे. या चॅनलवरील कामकाजाचे सर्व व्हिडीओ गायब झाले आहेत. त्यावर एक अमेरिकेतील व्हिडीओ दिसत आहे. ...
ईदच्या काळात डीजे, डान्स आणि लेझर लाइटच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने वरील टिप्पणी केली. ...
Supreme Court Collegium : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सात उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायामूर्तींच्या पदासाठी नावांची शिफारस केली होती. केंद्राकडून संवेदनशील सूचना मिळाल्यानंतर नियुक्त्यांच्या शिफारशींमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. ...