तामिळनाडूतील मोहक निळसर निलगिरी पर्वतराजातीत गजराजांचा वावर आणि वर्दळ असलेल्या भागातील बेकायदेशीर ११ हॉटेल आणि पर्यटन विश्रामगृहे ४८ तासांच्या आत सीलबंद करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारने दिले आहेत. ...
शासकीय अन्न-धान्य गोदामात न पाठवता परस्पर अॅग्रो कंपनीत पाठवणाऱ्या प्रकरणातील मॅनेजरचा अटकपूर्व जामीन बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला़ सदरील प्रकरणात अजून दहापेक्षा जास्त आरोपी फरार आहेत़ ...
न्यायालयाला सुटी जाहीर झाली नसल्याने तारीख असलेले पक्षकार आणि त्यांचे वकील सकाळी न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, दुपारच्या वेळी सर्वच कामकाज बंद करण्यात आले. ...
महाराष्ट्रभर चाललेल्या मराठा आरक्षणासंबंधी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहा जिल्ह्यांतील सुमारे बारा हजार वकिलांनी सहभाग घेत पाठिंबा दर्शविला. मोर्चात वकील सहभागी झाल्याने गुरुवारी दिवसभर सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज ठप्प राहिले. वकील आणि ...
महिलांच्या छेडखानीप्रकणात अनेक कठोर शिक्षा मिळालेले तुम्ही ऐकले असेलच. पण एका कोर्टाने एका व्यक्तीला त्याच्या प्रेयसीची छेडछाड केल्याप्रकरणी अजीब शिक्षा सुनावली आहे. ...
अल्पवयीन मुलीला धमकावण्याच्या प्रकरणात करण्याच्या प्रकरणात पॉप गायक रेमो फर्नांडीस न्यायालयात उपस्थित राहिले. या प्रकरणातील साक्षिदारांच्या साक्षी नोंदविण्यात येत ...