जुलै 2012 ला राजकोट चे जामनगरदरम्यान हायवेवर अचानक बिघडली. यानंतर ही कार मारुतीच्या गॅरेजमध्ये नेण्यात आली. या काळापासून आजपर्यंत ग्राहकाने ही कार वापरलेली नाही. ...
सुपारी किलर म्हणून कुख्यात असलेल्या इम्रान मेहदी याला न्यायालयात आणताना किंवा नेताना किंवा अगदी न्यायालयाच्या परिसरातून गोळीबार करून पळवून नेण्याचा कट सोमवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावला. ...
त्या मुलाला आईवडिलांचे प्रेम, एकत्र सहवास मिळणे आवश्यक असल्याचे समुपदेशनातून दोघांना पटवून देण्यात आल्यानंतर, आनंद आणि सविताचा (नावे बदलली आहेत) विचार बदलला. ...
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व वाढदिवसासाठी घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी दीपक उर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो हाऊस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़ खटी या ...
2002 Godhra train burning case: गोध्रा हत्याकांडप्रकरणी एसआयटी कोर्टाने पाचपैकी दोन आरोपींना दोषी ठरविले आहे. तर बाकीच्या तिघांची सुटका करण्यात आली आहे. ...