सर्व बाजूने टीका सुरू झाल्यामुळे शेवटी सोमवारी सायंकाळी जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) विद्यमान कार्यकारिणीने त्यांच्या सर्व जबाबदाºया निवडणूक समितीकडे हस्तांतरित केल्या. याप्रसंगी अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांच्यासह स ...
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शरद कळसकर यांची २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
पवारवाडी भागात राहणाºया महमद अस्लम (३६) या तरुणाचा सुपारी देऊन खून करणाºया महमद हासीम याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील तिघा संशयितांची पु ...
डोक्यावर भाल्याने वार करून बहिणीची हत्या करणाऱ्या आरोपीस भावास गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी दिला. ...
राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना बेकायदा मंडप उभे करण्यात आल्याबाबत तक्रार असून, नाशिक शहरातील मंडपाच्या प्रश्नावरून महसूल विभाग आणि महापालिका यांच्यात जुंपली आहे. ...