नाशिक : शिकवणीहून परतत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियाना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी सुरेश विश्राम अहिरे (२५, रा़ शिवाजीनगर, कार्बन नाक्यामागे, सातपूर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी (दि ...
अकोला: शहरातील इस्टेट ब्रोकर किशोर खत्री यांची आर्थिक वादातून निर्घृण हत्या करणाऱ्या चौघांपैकी माजी नगरसेवक रणजितसिंह चुंगडे व पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी यांना दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक जाधव यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक् ...
भारतीय दंड विधानातील कलम ४९७ घटनाबाह्य व रद्दबातल ठरविले आणि ते करताना केंद्र सरकारने कायद्याचे केलेले समर्थनच अमान्य केले. या निर्णयामुळे विवाहित स्त्रीशी तिच्या संमतीने संबंध ठेवणाऱ्या विवाहित पुरुषावर ४९७ कलमान्वये गुन्हा दाखलच करता येणार नाही. ...
राज्यसभा निवडणुकीत विजयी ठरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निवडीला आव्हान देणारी भाजप नेत्याची याचिका फेटाळण्यासाठी पटेल यांनी केलेल्या याचिकेवर फेरनिर्णय द्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाला बुधवारी दिला. ...
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणातील आरोपी बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी याचा जामीन रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...